१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधील मुख्य फरक कोणता ? 15 August and 26 January difference in marathi

 15 August and 26 January difference in marathi | १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधील मुख्य फरक कोणता ? २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामागची कारणेही वेगळी आहेत. यामागची महत्वाची कारणे आपण या लेखात समजून घेणार आहोत.

15 August and 26 January difference in marathi

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधील मुख्य फरक :-

  • १५ ऑगस्ट ला “पंतप्रधान” झेंडा फडकवतात
  • तर … २६ जानेवारीला “राष्ट्रपती” ध्वजारोहण करतात. कारण देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलें नव्हते.
  • १५ ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला “ध्वजारोहन (Flag hoisting)” म्हणतात.
  • तर २६ जानेवारीला झेंड्याची बंद घडी करुन सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला (Flag unfurling) म्हणतात.
  • १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला व भारताचा झेंडा वर चढला म्हणून त्याला “ध्वजारोहन ” म्हणतात.
  • २६ जानेवारी १९५० ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला “झेंडा फडकवणे” म्हणतात
  • १५ ऑगस्ट ला “लाल किल्ल्यावर ध्वजारोहन” होते तर २६ जानेवारीला “राष्ट्रपती” भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.

Har Ghar Tiranga Abhiyan 2023  अभियानाद्वारे सरकारची योजना आहे की भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा. यासाठी सरकारने 20 कोटी घरांचे लक्ष्य निश्चित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट करत ‘हर घर तिरंगा’ या मोहीमेबद्दल माहिती दिली होती. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते.

1947 साली 22 जुलै रोजी तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला होता, आज देशभरात तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे, मात्र एक काळ असा होता की प्रत्येक घरात ध्वजारोहण करता येणे शक्य नव्हते. बऱ्याच बदलांनंतर सामान्य जनतेचे घर, ऑफीस, कार्यालये आणि शाळांमध्ये ध्वजारोहण करणे शक्य झाले. 2002 मध्ये ध्वजारोहणाच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर सामान्य नागरिकांना हा अधिकार मिळाला.स्वातंत्र्य लढ्यामध्ये अज्ञात सैनिक जवान क्रांतिकारक स्वातंत्र्य लढ्यामध्ये घडलेल्या विविध घटना याची आठवण व्हावी, देशभक्तीची जाज्वलय भावना कायमस्वरूपी जन्मनात रहावी.

हर घर तिरंगा अभियान 2023 | Har Ghar Tiranga Abhiyan 2023

आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत. (15 August and 26 January difference in marathi) काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो वरील माहिती नक्की आवडली असेल तस आम्हाला कंमेंट मध्ये कळवा . आणि हे पोस्ट मित्रांना शेअर करा.

cleardot

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?