नेमकं काय आहे हे 75 दिवसाचा हार्ड फिटनेस चॅलेंज | 75 day hard Challenge

मानवाचे आयुष्य खूप कमी झालेले दिसून येथे यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही सर्वात मूलभूत गरज आहे. पण बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना प्रेरित करण्यासाठी सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड सुरू होत असतात. त्यापैकी 75 डे हार्ड चॅलेंज 75 day hard Challenge सध्या खूप वायरल होत आहे.

तुमच्याकडे वेळ आणि मनात इच्छा असेल तर, 75 हार्ड चॅलेंज तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो.

75 दिवसाचा हार्ड फिटनेस चॅलेंजमध्ये काय करावे ? हे एक शारीरिक आणि मानसिक फिटनेस चॅलेंज आहे जे तुमचे जीवन बदलू शकते. पण समस्या अशी आहे की, 95% लोक ते पूर्ण करू शकत नाहीत. ज्यामध्ये तुम्हाला 75 दिवस सतत 5 टास्क करावे लागतील. याच कारण म्हणजे जे अट दिली आहे ती खूप कठीण आहे.

अंकित नावाचा एक तरुण आहे जो “75 हार्ड चॅलेंज” (75 day hard Challenge) नावाचे खास आव्हान करत आहे. त्याचे व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. लोकांना त्याचे व्हिडिओ खूप आवडतात आणि त्यांना खूप व्ह्यूज मिळत आहेत. अंकित मस्त रीतीने बोलतो ज्यामुळे लोकांना तो काय म्हणायचे आहे याची उत्सुकता निर्माण करतो. या चॅलेंजमुळे तो खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाला आहे आणि आता त्याचे इंस्टाग्रामवर 3 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

 

75 दिवसाचा हार्ड फिटनेस चॅलेंज | 75 day hard Challenge

हि आहे ती मुख्य अट

हा चॅलेंज (फिटनेस चॅलेंज) पूर्ण करण्यासाठी नियम आहे. हेल्थ चॅलेंज दरम्यान तुम्ही एका दिवसासाठी 5 पैकी 1 टास्क करायला विसरलात तर तुम्हाला पुन्हा ते चॅलेंज सुरू करावे लागेल. यामुळे बहुतेक बरेच जण या फिटनेस चॅलेंज करण्यात अयशस्वी ठरतात.

दररोज सेल्फी घेणे

75 day hard Challenge

या चॅलेंजची पहिली अट म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते ७५ व्या दिवसापर्यंत दररोज सेल्फी घ्यावी लागेल. ज्यामुळे तुम्हाला शेवटी स्पष्ट परिणाम पाहायला मिळेल . दुसरं काम हे आहे की, तुम्हाला कोणत्याही सेल्फ डेव्हलपमेंट पुस्तकाची कमीतकमी 10 पाने रोज वाचावी लागतील.

दररोज ४ लीटर पाणी प्यावे.

75 day hard Challenge

या 75 day hard Challenge फिटनेस चॅलेंज मधील हे सर्वात कठीण काम आहे. ज्यामध्ये तुम्हाला दररोज 4 लिटर पाणी प्यावे लागेल. डॉक्टर कायमच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देतात. हा हे आपल्याला वेळेनुसार पाणी प्यायचं आहे.

७५ दिवसाच डाएट प्लान

75 day hard Challenge

75 day hard Challenge कठीण आव्हान पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला योग्य डाएट प्लान तयार करावी लागेल. ज्यामध्ये तुम्ही पोषणतज्ञ किंवा आहारतज्ञांची मदत घेऊ शकता. जो तुमची फिटनेस उद्दिष्टे लक्षात घेऊन आहार सल्ला देईल. हा आहार ७५ दिवस सतत पाळावा लागतो. महत्वाचं म्हणजे या ७५ दिवसांमध्ये अल्कोहोलचे सेवन आणि चिट डे नसेल.

४५ मिनिटे नियमित वर्कआऊट

75 day hard Challenge

75 हार्ड चॅलेंजच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला दररोज 45 मिनिटे वर्कआउट करावे लागेल. त्यापैकी एक व्यायाम घराबाहेर करणे आवश्यक आहे. तुम्हाला हा नियम रोज पाळावा लागेल.

अश्याप्रकारे हा 75 दिवसाचा हार्ड चॅलेंज आहे हा चॅलेंज जर योग्यरीत्या पूर्ण केल्या तर नक्कीच तुमच्या जीवनात खूप चांगला फरक पडताना दिसून येईल.

 

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती |

Chandrayan 3 Mission Launch Detail Information In Marathi 2023

 Super Blue Moon 2023 

सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases

डोळे आल्यास दिसतात हि लक्षणे

10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये 

मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

 

 

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?