Apaar card : अपार आयडी कार्ड म्हणजे काय ? विद्यार्थ्यासाठी हे आहे खूप महत्वाचं कागतपत्र, रेजिस्ट्रेशन, फायदे, डाउनलोड प्रक्रिया.

शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकार यांनी APAAR CARD आयडी कार्ड नावाचे एक विशेष कार्ड तयार केले. हे कार्ड भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखण्यासाठी एक विशेष क्रमांक देते.

विशेष म्हणजे या कार्ड मध्ये विद्यार्थ्याच्या शिक्षणाविषयीची सर्व माहिती, जसे की त्यात परीक्षेचा निकाल, स कामगिरी, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण,पदव्या, पुरस्कार आणि बक्षिसे इत्यादी क्षेत्रात विद्यार्थ्याने मिळवळले यश इत्यादी माहिती राहणार आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक स्वतंत्र युनिक आयडी (Apaar card download) असणे गरजेचे आहे. तर आपण या लेखात या APAAR card विषयी सर्व माहिती पाहणार आहोत.

APAAR CARD – अपार आयडी कार्ड म्हणजे काय ?

अपार कार्ड म्हणजे ऑटोमोटेड परमानेंट अकेडमिक अकाउंट रजिस्ट्री (“Automated Permanent Academic Account Registry”) म्हणजेच अपार होय. याला एज्युकेशन इकोसिस्टम रजिस्ट्री किंवा ‘एज्युलॉकर’ असेही म्हणतात. एखाद्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण बायोडाटा जसे कि, विद्यार्थ्यांचा निकाल, महाविद्यालय, शाळा, यश, शैक्षणिक प्रवास सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालये आणि शाळा, सर्वकाही. याचा परिणाम अपार कार्ड म्हणता येईल

Apaar card – अपार आयडी कार्डचे महत्व-

सर्व विद्यार्थ्यांची स्वतःची वैयक्तिक माहिती Apaar card आयडी मध्ये असेल, जे अ‍ॅकॅडमिक बँक क्रेडिटशी (Academic Bank Credit) जोडलं जाईल. हे एक प्रकारचं डिजिटल स्टोअर हाउस आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा डेटा असेल. ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीदरम्यान गोळा केलेली सर्व माहिती जतन करेल. विद्यार्थ्याने शाळा बदलल्यास, त्याचा संपूर्ण डेटा अ‍ॅकॅडमिक बँक क्रेडिटमध्ये हस्तांतरित केला जाईल. हे सर्व बदल Apaar card च्या माध्यमातून पाहता येऊ शकतात. देशात एकसमान शैक्षणिक इकोसिस्‍टीम आणण्‍याच्‍या उद्देशाने केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. हे कार्ड आधारकार्ड शी लिंक असल्‍यामुळे इतर कुठल्याही राज्‍यात शिक्षणासाठी गेल्‍यास नवीन कार्ड काढण्‍याची गरज भासणार नाही. याच कार्डावरचा युनिक नंबर सर्व ठिकाणी कामी येणार आहे.

 Apaar card benifits – अपार आयडी कार्ड चे फायदे

 • एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश घेणे यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
 • Apaar card या युनिक आयडीमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शिक्षण घेणे शक्य होईल.
 • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास, त्याचे यश आदींची माहिती यामध्ये असल्यामुळे ते खूप फायद्याचे ठरेल.
 • शाळाबाहेरील विद्यार्थ्यांची माहिती ठेवणे; तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.
 • या कार्डचा वापर उच्च शिक्षण घेण्यासाठी; तसेच रोजगाराच्या संधी मिळवण्याबाबत देखील होईल.
 • विद्यार्थ्यांचा निकाल, लर्निग आउटकम्स, क्रीडा, कला, हेल्थ कार्ड, कौशल्य, इत्यादींची माहिती होईल.
 • Apaar card या आयडीच्या माध्यमातून नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून होणाऱ्या परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, विविध लाभ ट्रान्स्फर करण्यासाठी होऊ शकेल.
 • अपार आयडी द्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज, पुरस्कार आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.
 • विद्यार्थी ओळखण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक माहिती या APAAR ID कार्डवर असते. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, निवासस्थान, जन्मतारीख, लिंग, चित्र, क्रीडा सहभाग, शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती आणि इतर सन्मान यासह इतर गोष्टींचा समावेश आहे.

अपार आयडी कार्ड ऑनलाइन रेजिस्ट्रेशन (Apaar Card Registration Online)

 • सर्वप्रथम ABC (Academic Bank Credit) बँकेच्या वेबसाइटलाभेट द्या.
 • त्यामध्ये शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स मुख्यपृष्ठ दिसेल
  यामध्ये “माझे खाते” (My Account) पर्याय निवडल्यानंतर, “विद्यार्थी” (Student) वर क्लिक करा.
 • डिजिलॉकर खाते तयार करण्यासाठी, “साइन अप” (Sign Up) वर क्लिक करा आणि तुमचा मोबाइल नंबर टाकून OTP जनरेट करा. नंतर नाव, लिंग, जन्मतारीख टाका. पत्ता आणि आधार कार्ड माहिती टाका .
 • DigiLocker खात्यात प्रवेश करण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा.
 • केवायसी पडताळणीसाठी, डिजिलॉकरला तुमच्या आधार कार्ड तपशीलांसह ABC शेअर करण्यासाठी तुमच्या परवानगीची आवश्यकता असेल. “मी सहमत आहे” निवडा.
 • वर्ग, अभ्यासक्रम आणि विद्यापीठाच्या नावासह शैक्षणिक माहिती टाका.
 • एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर, APAAR ओळखपत्र तयार केले जाईल.
 • अश्या प्रकारे तुम्ही तुमचा APAAR ID तयार करू शकता.
Apaar Card
APAAR card

अपार आयडी कार्ड डाउनलोड प्रक्रिया (APAAR Card Download Online)

 • सर्वप्रथम ABC (Academic Bank Credit) बँकेच्या वेबसाइटलाभेट द्या.
 • त्यामध्ये शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स मुख्यपृष्ठ दिसेल
 • यामध्ये “माझे खाते” (My Account) पर्याय निवडा.
 • तुमचं आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
 • डॅशबोर्डवर ‘APAAR कार्ड डाउनलोड’ पर्याय शोधा आणि निवडा.
 • प्रिंट किंवा डाउनलोड लिंक पर्याय निवडा.
 • APAAR आयडी कार्ड डाउनलोड करा .
 • डाउनलोड केलेलं कार्ड जपून ठेवावे.

Apaar Card
Apaar Card Download process

 • सर्वप्रथम ABC (Academic Bank Credit) बँकेच्या वेबसाइटलाभेट द्या.
 • त्यामध्ये शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स मुख्यपृष्ठ दिसेल
  यामध्ये "माझे खाते" (My Account) पर्याय निवडल्यानंतर, "विद्यार्थी" (Student) वर क्लिक करा.
 • डिजिलॉकर खाते तयार करण्यासाठी, “साइन अप” (Sign Up) वर क्लिक करा आणि तुमचा मोबाइल नंबर टाकून OTP जनरेट करा. नंतर नाव, लिंग, जन्मतारीख टाका. पत्ता आणि आधार कार्ड माहिती टाका .
 • DigiLocker खात्यात प्रवेश करण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा.
 • केवायसी पडताळणीसाठी, डिजिलॉकरला तुमच्या आधार कार्ड तपशीलांसह ABC शेअर करण्यासाठी तुमच्या परवानगीची आवश्यकता असेल. "मी सहमत आहे" निवडा.
 • वर्ग, अभ्यासक्रम आणि विद्यापीठाच्या नावासह शैक्षणिक माहिती टाका.
 • एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर, APAAR ओळखपत्र तयार केले जाईल.
 • अश्या प्रकारे तुम्ही तुमचा APAAR ID तयार करू शकता.

 • एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश घेणे यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
 • Apaar id card या युनिक आयडीमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शिक्षण घेणे शक्य होईल.
 • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास, त्याचे यश आदींची माहिती यामध्ये असल्यामुळे ते खूप फायद्याचे ठरेल.
 • शाळाबाहेरील विद्यार्थ्यांची माहिती ठेवणे; तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.
 • या कार्डचा वापर उच्च शिक्षण घेण्यासाठी; तसेच रोजगाराच्या संधी मिळवण्याबाबत देखील होईल.
 • विद्यार्थ्यांचा निकाल, लर्निग आउटकम्स, क्रीडा, कला, हेल्थ कार्ड, कौशल्य, इत्यादींची माहिती होईल.
 • Apaar id card या आयडीच्या माध्यमातून नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून होणाऱ्या परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, विविध लाभ ट्रान्स्फर करण्यासाठी होऊ शकेल.
 • अपार आयडी द्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज, पुरस्कार आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.
 • विद्यार्थी ओळखण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक माहिती या APAAR ID कार्डवर असते. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, निवासस्थान, जन्मतारीख, लिंग, चित्र, क्रीडा सहभाग, शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती आणि इतर सन्मान यासह इतर गोष्टींचा समावेश आहे.

 • सर्वप्रथम ABC (Academic Bank Credit) बँकेच्या वेबसाइटलाभेट द्या.
 • त्यामध्ये शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स मुख्यपृष्ठ दिसेल
 • यामध्ये "माझे खाते" (My Account) पर्याय निवडा.
 • तुमचं आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
 • डॅशबोर्डवर 'APAAR कार्ड डाउनलोड' पर्याय शोधा आणि निवडा.
 • प्रिंट किंवा डाउनलोड लिंक पर्याय निवडा.
 • APAAR आयडी कार्ड डाउनलोड करा .
 • डाउनलोड केलेलं कार्ड जपून ठेवावे.

नेमकं काय आहे हे 75 दिवसाचा हार्ड फिटनेस चॅलेंज | 75 day hard Challenge

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती |

PM Vishwakarma Yojana 2023 | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना | How to Apply 

महाराष्ट्रात निर्माण होणार नवीन 22 जिल्हे | New Districts In Maharastra , New Districts List

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?