E Pik Pahani नोंदणीसाठी आणखी मुद्दतवाढ ! E Pik Pahani 2023 Last Date

शेतकरी बंधुनो आज आपण ई पीक पाहणी (E Pik Pahani) बद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. ई पिक पाहणी करणे का आवश्यक आहे जाणून घेऊया, ई पीक पाहणी करण्याचे फायदे, ई पीक पाहणी बद्दल मार्गदर्शक सूचना इत्यादी माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये वाचायला मिळणार आहे .

ई पिक पाहणी करणे का आवश्यक आहे जाणून घेऊया ( Lets find out why E Pik Pahani is necessary )

ई पीक पाहणीचा फायदा पीक दाव्यांमध्ये होतो. ( The benefits of e crop inspection is in crop claims ) काही कारणामुळे ई पीक पाहणी आणि पीक विमा यामध्ये तफावत आढळून आल्यास ई पीक पाहणी गृहीत धरली जाणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या योजनेच्या थेट लाभासाठी ई पीक पाहणी प्रकल्पातील माहिती फार उपयोगी ठरणार आहे विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजना जसे ठिबक तुषार सिंचन (Drip Irrigation)
अशा प्रकारच्या योजनांचा लाभ खातेदारांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल. 

ई पीक पाहणी करण्याचे फायदे ( Advantage of E Pik Pahani )

ई पीक पाहणी नोंदणीसाठी शेतकरी मित्र भरपूर प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे ई पीक पाहणी ॲप मध्ये शेतकरी बांधवांचा सहभाग वाढला आहे. ई पीक पाहणी ॲप मुळे शेतकरी बंधूंच्या पेरणीची अचूक नोंदणी होते. तसेच शेतकरी बंधूंचे नुकसान होत नाही. ई पाहणी करण्याचे काही फायदे खाली दिलेले आहेत.

 • ई पीक पाहणी सोप्या पद्धतीने व कमी वेळात ऑनलाइन ॲप (e pik pahani) च्या साह्याने केली जाते.
 • पीक विमा प्रक्रियेला आणि ई पीक पाहणीचे दावे (claim) निघाली काढण्याची प्रक्रिया आहे खूप सोप्या पद्धतीने होते.
 • ई पीक पाहणी मुळे शेतकरी बंधूंना पिक कर्ज सुद्धा मिळते.
 • शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास ई पीक पाहणी मुळे शेतकरी बंधूंना आर्थिक मदत दिली जाते.
 • महाराष्ट्र राज्यातील चालू वर्षी शेतकरी बंधूंनी कोणकोणत्या पिकांची लागवड केली आहे आणि पिकांची लागवड किती केली आहे इत्यादी माहिती ई पीक पाहणी मुळे करणार आहे.
 • कृषी क्षेत्रात (In Agriculture Sector) योग्य नियोजन करणे ई पीक पाहणी मुळे शक्य होणार आहे.
 • ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाले आहे त्यांच्या पीक विमा दावे निकाले काढण्याकरिता ई पीक पाहणी (e pik pahni) उपयोगी ठरणार आहे.

 

मातीचे परीक्षण केल्याने शेतीत काय फायदे होतात जाणून घ्या ?

 

ई पीक पाहणी कशी करायची  ( How to do e crop inspection )

 1. E pik pahani करणे अधिक सोपे आहे. त्यासाठी शेतकरी बंधूंनी सर्वप्रथम मोबाईल मध्ये Play Store ओपन करून त्याच्या सर्च बार मध्ये ई पीक पाहणी App डाउनलोड करायचे आहे.
 2. E pik pahani ॲप डाऊनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करून, तुम्हाला स्वतःचा जिल्हा, तालुका, गाव निवडायचे आहे त्यानंतर तुमचा खाते क्रमांक निवडा किंवा गट क्रमांक टाकावे.
 3. हि सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुमचा परिचय निवडायचे आहे. त्यानंतर HOME पेजवर येऊन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP येईल. त्यानंतर HOME पेजवर तुम्ही जे पीक घेत असाल त्या पिकाची माहिती भरावी.
 4. माहिती बरोबर भरल्यानंतर तुमच्या जमिनीचा खाते क्रमांक निवडावे. गट क्रमांक निवडल्यानंतर तुमच्या शेतीचे क्षेत्र निवडायचे आहे. त्यानंतर हंगाम निवडायचे आहे.
 5. त्यानंतर तुम्ही जे पीक घेत आहात त्या पिकाचा प्रकार निवडायचे आहे. तुम्ही जर एक पीक घेत असाल तुम्हाला निर्भेळ पीक (single crop ) हा पर्याय निवडायचा आहे. किंवा तुम्ही एकापेक्षा जास्त पीक येत असाल तर बहुपिक चा पर्याय निवडावे.
 6. सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या पिकाचे नाव निवडा, सिंचन पद्धत विहीर आहे का कोरडवाहू आहे अश्या प्रकारचा पर्याय निवडायचा आहे. आता तुम्ही ज्या दिवशी पीक पेरणी केली असेल त्या पिकाचा लागवडीची तारीख निवडायची आहे.
 7. वरील सर्व माहिती भरल्यानंतर मोबाईल मध्ये GPS किंवा LOCATION पर्याय चालू करायचे आहे. कारण तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पीक पाहणी केली ही माहिती App मध्ये राहणार आहे.
 8. नंतर तुमच्या शेतातील मुख्य पिकाजवळ उभे राहून फोटो काढून ई पीक पाहणी App मध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.
 9. अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने पिकाची पाहणी ऑनलाईन पद्धतीने ई पीक पाहणी या App च्या सहाय्याने करू शकता. तुमच्याकडे जर Android मोबाईल नसेल तर तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईल वरुन सुध्दा पीक पाहणी करू शकता.
 10. एका मोबाईल वरून 20 खातेदारांची ई पीक पाहणी करू शकतात.

 

 Super Blue Moon 2023 

पीक पाहणी शेवटची तारीख ( E Pik Pahani Last Date )

खरीप हंगाम 2023 ची ईपीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता 30 ऑगस्ट 2023 ऐवजी 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूभगिनींना आवाहन करण्यात येते, की खरीप हंगाम 2023 मध्ये आपली ईपीक पाणी नोंदणी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये पिक विमा, पीक कर्ज, शासकीय अनुदान, अतिवृष्टी अनुदान इत्यादी विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

 

मत्स्यपालन व्यवसायाची माहिती

सेंद्रिय शेतीचे मानवी जीवनातील महत्व कायभारतातील मशरूम शेती व्यवसाय

पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया ( E Pik Pahani Registration Process )

ई पीक पाहणी नोंदणीसाठी तुम्हाला आता मोबाईलच्या साह्याने ई पीक पाहणी करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल Play Store मध्ये असलेले ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून त्या ॲप मध्ये विचारलेली अचूक माहिती टाकून पीक पाहणी ॲप चालू होईल आणि तुम्ही याद्वारे पीक पाहणी नोंदवू शकता.

 

कुक्कुटपालन व्यवसाय कसा करायचा संपूर्ण माहिती

पीक पाहणी करण्याचा उद्देश (E Purpose of Crop Inspection)

 • पिक पेरणी अहवाल कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या सहभाग वाढविणे.
 • कृषी लढा सुलभ करणे.
 • पिक विमा आणि एक पाहणीच्या निकाल करण्याची प्रक्रिया सुलभ करणे
 • शेतकऱ्यांच्या पिकाचे यासाठी आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पपई आणि योग्य प्रकारे आर्थिक मदत करणे
 • शेतकऱ्यांच्या हिताच्या सरकारी योजनाची अंमलबजावणी करणे
 • शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी लवकरात लवकर अंमलबजावणी करणे हा उठी उद्देश ई पीक पाहणीचा आहे.
 • शेतकऱ्यांकरिता शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करण्यासाठी ई पीक पाहणी ॲप सुरू घराचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ई पीक पाहणी कस्टमर केअर नंबर ( E Pik Pahani Customer Care Number )

महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणण्यात आलेले ई पिक पाहणी मोबाईल ॲप मधे पीक पाहणी करू शकता. त्यानंतर अधिक माहितीसाठी गावातील तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी किंवा शंका असल्यास 020257127120 या क्रमांकावर कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता.

 

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती | Chandrayan 3 Mission Launch Detail Information In Marathi 2023

A rare Super Blue Moon rises

1 thought on “E Pik Pahani नोंदणीसाठी आणखी मुद्दतवाढ ! E Pik Pahani 2023 Last Date”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?