Emergency Alert Severe Notification 2023 | भारत सरकारच्या नावाने तुमच्या फोनवर आलयं काय ? पहा संपूर्ण माहिती मराठी

Emergency Alert Severe Notification | भारत सरकार| Bharat sarkar , Emergency Alert Severe testing . Government Emergency Alert Notification,भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक नोटिफिकेशन आज २० जुलै सकाळपासून लोकांच्या प्रत्येक मोबाइल वर हे अलर्ट नोटिफिकेशन आलं आहे. अनेक नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली.त्यामुळे हे नोटिफिकेशन पाहताच वापरकर्ता चक्क झाले हा अलार्म नेमका कसला आहे सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे ,

तर आपणला सांगू इच्छितो कि मोबाईलवर हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा असल्याचं लिहिण्यात आलं होतं. Emergency Alert Severe अश्या प्रकारचा हा मेसेज येत असून याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकजण या अलर्टमुळे चक्रावून गेले जर तुम्हालाही असा अलर्ट आला असेल तर यामागील नेमका या नोटिफिकेशन चा काय भानगळ आहे या विषयी सविस्तर आपण या लेखात माहिती पाहूया …..

Emergency Alert Severe नेमकं काय आहे हे नोटिफिकेशन ?

भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा इमर्जन्सी अलर्ट जारी केला होता. या अलर्ट माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही मोठ्या संकटाकाळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या दृष्टीने ही एकप्रकारची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. म्हणजे एखादी पूर परिस्तिथी, भूकंप, प्रलय, महामारी अशा गोष्टींबद्दल सूचना देताना एकाचवेळी सर्व भारतीयांना अशाप्रकारे संदेश पाठवण्यासाठी ही टेस्ट घेण्यात आली होती. तर २० जुलै सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्याच्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्टचे नोटीफिकेशन मोबाईल वापरकर्त्याला हे नोटीफिकेशन आलं होतं.

सरकारकडून असही सांगण्यात आलं आहे. दरम्यान या नोटिफिकेशनमधील ओके बटनावर टॅप केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं.म्हणजे तुमच्या मोबाइलला असे आपतकालिन अलर्ट हवे कि नाही याची परवानगी साठी विचारण्यात आली यासाठी हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे हा मेसेज अजूनतरी अँड्रॉईड मोबाईलवर आला होता, पण अॅपलच्या कोणत्याच फोनला हा संदेश आला असला, तरी अॅपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही.असं वापरकर्त्याकडून लक्ष्यात आलं

तुम्हाला जर Emergency Alert Severe हा इमर्जन्सी अलर्ट आला नसेल तर काय कराल ? हि सेटिंग करा .

सर्वप्रथम इमर्जन्सी अलर्ट सेटिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून सेफ्टी अँड इमर्जन्सी हा पर्याय शोधा.
यामध्ये गेल्यानंतर पुन्हा स्क्रोल डाऊन करून ‘Wireless Emergency Alerts’ हा पर्याय निवडा. याठिकाणी Allow Alerts हा पर्याय तुम्हाला बंद दिसेल. याच्या टॉगलवर टॅप करून हा पर्याय सुरू करा. या सर्व स्टेप केल्या नंतर तुम्हाला वेळोवेळी इमर्जन्सी अलर्ट मिळतील.

Emergency Alert Severe

केंद्र सरकारने यापूर्वीच मोबाईल कंपन्यांना आपल्या स्मार्टफोनमध्ये हे इमर्जन्सी अलर्ट फीचर देणं अनिवार्य केलं आहे. सरकारच्या आदेशानंतर देखील आपल्या फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट फीचर न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं एप्रिल महिन्यात सांगण्यात आलं होतं. यासाठी सरकारने कंपन्यांना सहा महिन्यांची मुदत दिली होती.म्हणून तुम्हीपण लवकरात लवकर आपल्या मोबाइलची सेटिंग चेक करून इमर्जन्सी अलर्ट व करा.

आशा आहे कि आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण संपूर्ण मराठी माहिती 2023

बांधकाम कामगार योजना संपूर्ण माहिती मराठी 2023

1 thought on “Emergency Alert Severe Notification 2023 | भारत सरकारच्या नावाने तुमच्या फोनवर आलयं काय ? पहा संपूर्ण माहिती मराठी”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?