Gautami patil movie: सबसे कातिल गौतमी पाटीलचा ‘ घुंगरू ‘ चित्रपट उद्या रिलीज.

Gautami patil movie: डान्सर आणि सोशल मीडिया स्टार गौतमीने आपल्या अभिनयाने तरुणांची मने जिंकली आहेत. लाखो लोक तिच्या लूकचे वेडे आहे.

संपूर्ष्ट गौतमी पाटील नावानं धुमाकूळ घातलाय. लाखांमध्ये मानधन असलं तरी, डान्स शो गौतमीचाच पाहिजे, यावर आयोजक ठाम आहेत. वाढदिवस असो कि एखाद लहान कार्यक्रम सर्वीकडे नाद एकच फक्त Gautami patil, गौतमी आता सेलिब्रिटी झालीय. काही काळात ती सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणूनही समोर येणार आहे.

गौतमीच्या डान्सशोजनी धुमाकूळ घातल्यानंतर तिचे काही म्युझिक अल्बम लॉंच झाले. आता ती मोठ्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. डान्सर गौतमी पाटील आता अभिनेत्री झालीये. तिच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. ‘घुंगरू’ असं गौतमीच्या पहिल्या चित्रपटाचं नाव आहे.

Gautami Patil Movie Release

उद्याला म्हणजे 15-12-2023 शुक्रवारला घुंगरू हा चित्रपट सर्व सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. Gautami patil च्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता फारच वाढलेली आहे.

सुरुवातील गौतमीला लावणी नृत्यांगना म्हटल्यानं लावणी कलावंतानी नाराजी व्यक्त केली होती. तिची एकंदर वेषभूषा पाहता, ती पायात घुंगरूही बांधत नसल्यानं ती लावणी कलावंत नाही, असं त्यांनी थेट म्हटलं होतं. आता गौतमी थेट (Gautami patil movie) ‘घुंगरू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे

गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांमध्ये खळबळ माजली असून तिच्या नृत्याविष्काराने राज्यभर गाजत आहे.

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?