घरकुल योजना नवीन यादी 2024 | Gharkul Yadi | PDF File Download Online

घरकुल योजना नवीन यादी 2024 | Gharkul Yadi | PDF File Download Online Website link | Registration, Documents, Eligibility, Beneficiary List | pradhan mantri ayushman yojana 2023 | तुम्ही तुमच्या घरकुल यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.

घरकुल योजना नवीन यादी Gharkul Yadi 2023

प्रधानमंत्री आवास योजना 2023 ग्रामीण अंतर्गत Gharkul Yojana Navin Yadi 2023 List कशी पहायची. तुम्ही जर खेड्या गावातील असाल तर तुम्ही तुमच्या गावाची घरकुल यादी 2023 मोबाईल मध्ये पाहू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी खाली तुम्हाला स्टेप देण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पाहू पण शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता. घरकूल यादी मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची. त्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2023 मराठी

योजनेचे नावप्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण 2023-2024 Gharkul Yadi
कधी सुरू झाली1 एप्रिल 2016
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
अधिकृत वेबसाईट लिंकwww.pmayg.nic.in
टोल फ्री हेल्प लाईन नंबर1800-11-8111/1800-11-6446
ईमेल आयडीsupport-pmayg@gov.in
वेबसाईट लिंकयेथे क्लिक करा
Gharkul Yojana Navin Yadi
Gharkul Yojana Navin Yadi

 

घरकुल यादी पाहण्याची पद्धत (Gharkul Yadi 2023)

घरकुल योजना 2023 यादी पाहण्यासाठी या https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx वेबसाईटचा वापर करून मोबाईल मधूनच चेक करू शकता. पण दिलेल्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही घरकुल यादी मोबाईल मध्ये कशी चेक करायची त्यासाठी खाली लिंक दिली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच तुमच्या गावाचे घरकुल यादी कशी चेक करायची सर्व स्टेप देण्यात आल्या आहेत.या स्टेप वापरून तुम्ही लिस्ट पाहू शकता .
  • घरकुल यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.
  • सर्वप्रथम rhreporting.nic.in या ऑफिसिअल वेबसाइट वरती क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी (Gharkul Yadi 2023 )चेक करण्याची वेबसाईट उघडेल.
  • या बॉक्स मध्ये F ब्लॉक मध्ये Beneficiares registered, account frozen and verified या पर्यावर क्लिक करा.
  • आता Selection Filters मध्ये वरचे दोन पर्याय तसेच राहू द्या.
  • आता State या ठिकाणी तुमचे राज्य निवडा, तसेच जिल्हा, तालुका ब्लॉक, गावाचे नाव निवडा.
  • आणि Captch code टाका व Submit बटनावर क्लिक करा.
  • आता तुम्ही तुमच्या गावाची घरकुल यादी पाहू शकता.
  • तसेच पीडीएफ फाईल सुद्धा मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता

आशा आहे कि आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …

घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
                                                                                   👇 👇 👇 👇 👇
                                                                                             👇

1 thought on “घरकुल योजना नवीन यादी 2024 | Gharkul Yadi | PDF File Download Online”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?