Gose dam latest news 2023 | गोसीखुर्द धरण अपडेट न्युज

Gose dam latest news | गोसीखुर्द धरण अपडेट न्युज

Gose dam latest news !

 

गोसी खुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून सुमारे 1 लाख 31 हजार 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

मागील तीन – चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. सतत धो धो कोसळणा-या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, तलाव तुडूंब भरले आहेत. गोसे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा गोसे धरणाचे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे यावर्षी पहिल्यांदाच उघडण्यात आली आहेत.

या संपूर्ण 33 दरवाज्यातून 1 लाख 31 हजार 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान याचा फटका लगतच्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भंडारा शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही भागात मोठा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदीनाल्यांना पूर आलेला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरले आहे. सततच्या पावसामुळे प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण यंत्रणा सतर्क असून नदीकाठी असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. कुणीही नावाने सफारी करू नये, किंवा पुराच्या ठिकाणीतसेच त्या पाण्यात जास्त वावरू नये.

gose damm

वैनगंगा नदी हि संपूर्ण तुडुंब भरलेली असून पाण्याने नदीपात्रातून प्रवेश केला आहे. अश्या परिथितीत नदीकाठ जवळील सर्व गावातील लोकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे .
या आधी अश्याच प्रकारे संपूर्ण गावंचे गावं पाण्याने भरले होते . त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

 

प्रधानप्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना माहिती

 

 किसान सन्मान निधी योजना

 

pm-kisaan-samman-nidhi-2023:

 

सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती 

 

प्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती मराठी 

 

अटल पेंशन योजना माहिती मराठी

 

बांधकाम कामगार योजना संपूर्ण माहिती मराठी 2023

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?