राज्यातील सरकारी शाळा ‘कार्पोरेट’ला देणार दत्तक शिक्षण मंत्री केसरकर यांची मोठी घोषणा !

मुंबई मध्ये गुणगौरव पुरस्कार एनसीपीए येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यातील सरकारी शाळा विषयी मोठी घोषणा करण्यात आली.
राज्यातील सरकारी शाळांचा सर्वांगिक पायाभूत विकास व्हावा याकरिता या शाळा सुरुवातीला दहा वर्षांसाठी कार्पोरेट उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था यांना दत्तक दिल्या जातील. या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी त्यांच्याकडील सीएसआर निधीचा वापर करता येईल तसेच या समूहांना आपल्या आवडीच्या नावाप्रमाणे शाळांच्या नावापुढे आपले नावेही देता येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी झालेल्या कार्यक्रमात मुंबई येथे दिली.

राज्यात ६२ हजार सरकारी शाळा आहेत. या शाळा दत्तक देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सकारात्मक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागाकडून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार एनसीपीए येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते १०८ शिक्षकांना गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .

त्यावेळी ही घोषणा केसरकर यांनी केली. या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, शिक्षण सचिव रणजित सिंह देवोल, आमदार कपिल पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितले की, शाळा दत्तक देण्याचा प्रस्तावावर आज स्वाक्षरी केली असून तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.

 

डोळे आल्यास दिसतात हि लक्षणे

10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये 

मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधील मुख्य फरक कोणता ? 15 August and 26 January difference in marathi

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?