ग्रामसेवक भरती 2023 जिल्हा परिषद भरती | GramSevak Bharti 2023 Apply Online Documents, Qualifications

ग्रामसेवक भरती 2023 जिल्हा परिषद भरती | GramSevak Bharti 2023 Apply Online Documents, Qualifications , Salary – जिल्हा परिषद मार्फत ग्रामसेवक कंत्राटी पदासाठी भरती निघाली आहे. या ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी महाराष्ट्र राज्यात संपूर्ण जिल्ह्यात म्हणजेच एकूण 34 जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक कंत्राटी पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात . ZP ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, कागतपत्रे कोणते ? ही सर्व सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत ..

GramSevak Bharti 2023 एकूण जागा :-

 1. अहमदनगर 52 जागा
 2. अकोला 26 जागा
 3. अमरावती 67 जागा
 4. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) 15 जागा
 5. गोंदिया 09 जागा
 6. बीड 44 जागा
 7. भंडारा 33 जागा
 8. बुलढाणा 36 जागा
 9. चंद्रपूर 64 जागा
 10. धुळे 05 जागा
 11. हिंगोली 10 जागा
 12.  जालना 50 जागा
 13. वाशिम 16 जागा
 14. जळगाव 74 जागा
 15. कोल्हापूर 57 जागा
 16. लातूर 04 जागा
 17. नागपूर 26 जागा
 18. नांदेड 83 जागा
 19. नंदुरबार 01 जागा
 20. नाशिक 50 जागा
 21. रत्नागिरी 185 जागा
 22. सांगली 52 जागा
 23. सातारा 101 जागा
 24. सिंधुदुर्ग 45 जागा
 25. सोलापूर 74 जागा
 26. ठाणे 18 जागा
 27. वर्धा 43 जागा
 28. यवतमाळ 161 जागा
 29. उस्मानाबाद 33 जागा
 30. पालघर 05 जागा
 31. परभणी 33 जागा
 32.  पुणे 37 जागा
 33. रायगड 75 जागा
  एकूण जागा 1628 जागा

GramSevak Bharti 2023 Qualification Eligibility पात्रता :-

12 वी पास प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत कमीत कमी 60 टक्के गुणांसह पास किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेची अभियांत्रिकी पदविका त्यात(3 वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा तुल्य अहर्ता आणि कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अहर्ता घेत असलेले किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवार असावा . मराठी भाषेचे ज्ञान असावे. MS-CIT किंवा समकक्ष कॉम्प्युटर कोर्स उत्तीर्ण असावे.

GramSevak Bharti 2023  Age Limit वयोमर्यादा :-

ग्रामसेवक भरतीसाठी कमीत कमी वय 18 वर्षे तर जास्तीत जास्त 38 वर्षे असणे आवश्यक असते. यापेक्षा कमी किंवा जास्त असल्यास तुम्ही अर्ज करू शकत नाही.
सूचना : उमेदवार इतर प्रवर्गातील असेल तर 38 वर्षापेक्षा वय जास्त नसावे परंतु आरक्षित प्रवर्गातील असेल तर शासन नियमानुसार 3 किंवा 5 वर्ष सूट असू शकते.

GramSevak Bharti 2023 Application Form Fee(फी):-

 • खुल्या प्रवर्ग 1000/- रुपये
 • मागास प्रवर्ग 900/- रुपये
 • अनाथ उमेदवारांसाठी – 900/- रुपये
 • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक अर्ज फी नाही

GramSevak Bharti 2023 Date

अर्ज करण्याची तारीख Apply Start Date : 05 August 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date to Apply: 25 August 2023

10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये 

GramSevak Bharti 2023 Salary वेतन :-

Rs. 5200-20200 प्रति माह

नोकरीचे ठिकाण (Job Location) :-

महाराष्ट्र Maharashtra, India

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी महाभरती Apply Online

 

GramSevak Bharti 2023 अर्ज करण्यासाठी प्रोसेस :-

सर्वप्रथम https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या Official वेबसाईट ला भेट द्या .
या नंतर Apply बटण वर क्लिक करा .
आता फॉर्म सविस्तर वाचून भरा.
या नंतर जे काही फी असेल ती भरा.
आता सर्व कागतपत्रे अपलोड करा Upload Documents
आणि सबमिट बटनावर क्लिक करा. आणि त्याची प्रिंट काढा .
अश्याप्रकारे तुमचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Apply Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा    👈

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?