रशियाचं लूना-25 क्रॅश होण्याचं नेमकं कारण काय ? Luna 25 Update News in marathi

Luna 25 Update News in marathi रशियन स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसने (Roscosmos) शनिवारी सांगितले की अंतराळ यानामध्ये “आपत्कालीन परिस्थिती” उद्भवली ज्यामुळे डी-ऑर्बिट प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे रशियाच्या स्पेस स्टेशन सोबत पूर्णतः संपर्क तुटला .

Luna 25 Update News in marathi

रशियाच्या मिशन मूनला मोठा धक्का बसला आहे. रशियाचं लूना-25 (LUNA – 25) हे यान लँडिंग आधीच क्रॅश झालं आहे. त्यामुळे हे यान संपर्काबाहेर गेल्याने रशियाचं मिशन मून अपयशी ठरलं आहे. भारताच्याही आधी चंद्रावर पाऊल ठेवण्याचं रशियाचं स्वप्न होतं. भारताच्या चांद्र यांनाच्या दोन दिवस आधीच हे यान चंद्रावर पाऊल ठेवणार होतं. पण त्याआधीच रशियाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.

रशियाच्या स्पेस स्टेशननेही लून -25 चा संपर्क होत नसल्याचं म्हटलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागाला धडक दिल्यानंतर लूना-25 यान भरकटलं असून या यानाचा संपर्क तुटला असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार आधी आपल्या निर्धारीत मार्गावरून हे यान भरकटलं आणि चंद्राच्या पृष्ठभागाला धडकल्याचं सांगितलं जात आहे. लँडिंग पूर्वीच हे यान क्रॅश झाल्याने त्याचा संपर्क झाला आहे. विशेष म्हणजे उद्याच 21 ऑगस्ट रोजी हे यानाची चंद्रावर सॉफ्ट लँडिग होणार होती.

लुना-२५ क्रॅश होण्याचं कारण काय ?

काल मध्यरात्रीच लुना-25 या यानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर संशोधकांनी या यानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले . लुना-२५ यान आधी भरकटलं आणि चंद्राच्या पृष्ठभागाला जाऊन धडकलं. त्यामुळे लूना-25 हे रशियाच यान क्रॅश झालं. त्यामुळे रशियाचं चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

लूना-२५ चा उद्देश :-

या मानवरहीत यानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरायचं होतं. मात्र, चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वीच यान क्रॅश झालं. चंद्राच्या एका भागाची माहिती घेण्यासाठी लूना-25 हे यान सोमवारी चंद्रावर उतरणार होतं. या यानाद्वारे चंद्रावरील गोठलेलं पाणी आणि चंद्रावरील किंमती तत्त्वांचा शोध घेतला जाणार असल्याचं संशोधकांनी सांगितलं होतं. आता सर्व जागाच लक्ष फक्त भारतीय चंद्रयांन 3 वर केंद्रित आहे .

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?