MG ZS EV Price: MG Motors ची ZS EV ही कार एकदा चार्जिंग करा आणि 461 Kms फिरवा…

MG ZS EV Price: आपल्याला इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार आला तेव्हा ती महत्वाचं म्हणजे चार्जिंग कॅपॅसिटी वर गोष्ट संपते. आता मॉरिस गॅरेजने अशी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे ज्यामध्ये आपली आपल्याला पाहिजे ते संपूर्ण फीचर्स देण्यात आले आहेत.

MG Motors ने भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कार MG ZS EV चा नवीन प्रकार लॉन्च केला आहे. आता पेट्रोल आणि डिझेल कारऐवजी बेस्ट इलेक्ट्रिक कारचा पर्याय उपलब्ध आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि होणारे प्रदूषणावर मात करण्यासाठी ही कार आपल्याला खूप कमी किंमतीत (MG ZS EV Price) मिळत आहे. वास्तविक, कंपनीने या कारमधील सेफ्टी फीचर्सची विशेष काळजी घेतली आहे.

आता ZS EV मध्ये लेव्हल 2 ADAS चे फीचर देखील देण्यात आले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची प्रीमियम फील तसेच ती ऑफर करत असलेली श्रेणी, जी सध्या उपलब्ध असलेल्या लक्झरी इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करते.

सेफ्टी – MG ZS EV Safety features

कंपनीचा दावा आहे की ही आपल्या सेगमेंटमधील ही सर्वात सुरक्षित कार आहे. लेव्हल 2 ADAS सोबत, कारमध्ये स्पीड असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन फंक्शन, ट्रॅफिक असिस्ट, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, रिअर पार्किंग सेन्सर, 6 एअरबॅग, हिल स्टार्ट आणि डिसेंट असिस्ट, एबीएस, ईएससी यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

कंपनीने ZS EV मध्ये 100 हून अधिक व्हॉईस कमांड दिले आहेत. या कारमधील एसी, सनरूफ, नेव्हिगेशन आणि म्युझिक सिस्टीम यासारख्या वैशिष्ट्यांना तुम्ही फक्त एका आवाजाने सहजपणे कमांड देऊ कंट्रोल करू शकता. यासोबतच कारमध्ये 75 कनेक्टेड फीचर्स आहेत. कारमध्ये 10.1 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम , त्यासोबत तुम्हाला 7 इंचाचा पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळतो.

बॅटरी – MG ZS EV Battery Capacity

कंपनीने कारमध्ये चांगल्या क्षमतेचा बॅटरी पॅकही दिला आहे. यात 50.3 kWh चा पारंपारिक लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. ही कार एका सिंगल फुल चार्ज केल्यावर 461 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. परंतु, चालू स्थितीत ही या रेंजपेक्षा थोडी कमी असू शकते.

MG ZS EV Car Specifications

Fuel Type Electric
Driving Range 461 km
Charging Time16 hrs
TransmissionAutomatic
Safety5 Star
Seating Capacity5 Seater
Battery Capacity50.3 kWh

 

MG ZS EV Colours

MG ZS EV ही कार चार कलर मध्ये उपलब्ध आहे.

  • झिलई लाल (Glaze Red)
  • अरोरा सिल्व्हर (Aurora Silver)
  • कँडी पांढरा (Candy White)
  • तार्यांचा काळा (Starry Black)

 

MG ZS EV Price
Image – Mg Motors India

 

MG ZS EV Price – किंमत

बेस मॉडेलसाठी MG ZS EV Price – किंमत रु. पासून सुरू होते.आणि 22.88 लाख आणि टॉप मॉडेलची किंमत रु.26.00 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

 

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?