लहान मुलांची मोबाइलची सवय कमी करण्याचे उपाय ! Mobile Addiction Solution For Child in 2023

Mobile Addiction Solution For child आजच्या ऑनलाइन युगात मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे . स्मार्टफोन/टॅब्लेट हे आजकाल मुलांसाठी शिकण्याचे आवश्यक साधन बनले आहेत. परंतु या माध्यमांचा वापर देखील फायदेशीर नाही. मुलाच्या विकासावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. या माध्यमांच्या बेजबाबदार वापरामुळे मुलांमध्ये घातक प्रवृत्ती वाढू शकते.लहान मुलांना मोबाईल ची जे अतिवापराची सवय लागली आहे त्या सवयी कश्या दूर करता येईल या विषयी आपण या लेखात याचे उपाय पाहणार आहोत.

मोबाईल वापराचे वाढते व्यसन किंवा ॲडिक्शन ही आजच्या काळातील मोठी समस्या बनली आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्था ऑनलाइन (online education) मोडवर असताना, त्याच काळात मुलांच्या हातातही मोबाईल पडल्याने त्यांना मोबाईनलच्या वापराची घातक सवय लागली आहे.
मोबाईलवर गेम खेळणे, तासनतास काही ना काही शोधत अथवा (कंटेट) बघत राहणे किंवा मोबाईलवर सतत वेळ घालवणे यामुळे मुलांची भूक, झोप, अभ्यास, संवाद क्षमता, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज हे सगळं कमी झालं आहे. शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार, मोबाईलचे व्यसन मुलांना मानसिक दृष्ट्याही त्रस्त करत आहे.

आजकालचे मोबाईल फोन हे खूप ॲडव्हान्स झाले आहेत. अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचले आहे. फोनचे हे जग इते आकर्षक आहे की केवळ लहान मुलंच नव्हे तर मोठ्यांनाही त्याचे वेड लागलेले दिसते, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे मोबाईलचा किती वेळ वापर करतोय किंवा किती वेळ वापर केला पाहिजे, हे कोणच्याच लक्षात येत नाही. त्याचा सामान्य (एक ठराविक वेळ) वापर करणे हाच पर्याय ठरू शकतो.

सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases

मुलांमधील मोबाईलचे वेड कमी करण्यासाठी पालकांनी हे उपाय करावे.(Mobile Addiction Solution For child ):-

 • 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मोबाईल वापरण्यासाठी एक निश्चित वेळ आखून द्यावी.
  मोबाइलमधील गेम अँप बंद करून द्यावे.
 • लहान मुलांना व्यायाम कार्याकडे जास्त व्यस्त ठेवावे यामुळे त्यांचे मन एकदम फ्रेश राहील .
 • लहान मुलांना जेवताना मोबाइलला देऊ नये यामुळे त्यांना तेच सवय लागेल,
 • लहान मुलांकडे जास्त वेड मोबाइलला ठेवू नये यामुळे त्यांचा वेळही वाया जातो,आणि विविध शारीरिक त्रास सुद्धा होऊ शकतात.
 • लहान मुलं व किशोरवयीन मुलं यांना सांगून त्यांच्या फोनवर पॅरेंटल कंट्रोल ॲपचा वापर करावा.
 • मुलांनी कोणते ॲप किती वेळ वापरावे, हे पालकांनी ठरवावे.
 • मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे व त्वचेचे कसे नुकसान होते, याची मुलांना जाणीव करून द्यावी.
 • तुमचं मूल जर मोबाईलमधील गेममध्ये जास्त गुंतत असेल तर त्याच्या मोबाईलच्या वापरावर हळूहळू बंदी घालावी.
 • लहान मुलांकडे नेहमी लक्ष्य करत राहा, त्यांच्या हालचालीवर नजर ठेवा.
  तो हट्ट करत असेल तर त्याला समजवा नाहीत तर डाट फटकार करा.
 • पालकांनी अशी घ्यावी मुलांची काळजी

लहान मुलांच्या अंगात खूप एनर्जी आणि ताकद असते. त्याचा योग्यरितीने वापर केल्यास मुलं अभ्यासाव्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटीजमधूनही जास्त शकतात. पण मुलांच्या हातात मोबाईल आल्यास त्यांचा सर्व वेळ त्यावर जातो आणि एनर्जीही त्यातच खर्च होते. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा त्यांना इतर गोष्टींमध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हीही त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घालतानाच तुम्हीही त्यांच्यासमोर मोबाईलचा वापर टाळा. (Mobile Addiction Solution) घरी मोबाईलचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवा.

10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये 

हि सर्व (Mobile Addiction Solution For child) उपाय करून आपण लहान मुलांची जी मोबाईल वापराची सवय आहे ते आपण कमी करू शकतो
हि पोस्ट आवडली असेल तर कंमेंट करा कशी वाटली ,काही प्रश असतील ते आम्हाला कंमेंट बॉक्स द्वारे कळवा आणि जातीत जास्त शेअर करा.

मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

 

1 thought on “लहान मुलांची मोबाइलची सवय कमी करण्याचे उपाय ! Mobile Addiction Solution For Child in 2023”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?