मुकेश अंबानी यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी! 20 कोटींवरून आता 200 कोटी रुपयांची मागणी. Mukesh Ambani Recieve Second Death Threat

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. धमकी देणाऱ्याने त्यांच्या कडून 200 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. ही धमकी त्यांना त्यांच्या जुन्या ईमेल खात्यावरूनच मिळाली आहे.

Mukesh Ambani Recieve Second Death Threat

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकीमागच्या वेळेस मिळालेल्या ईमेल अकाऊंटवरून आणि त्याच ईमेल अकाउंटवरून देण्यात आली आहे. यापूर्वी अशीच धमकी देण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून यावेळी 200 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने 200 कोटी रुपयांची मागणी केली आणि सांगितले की, यापूर्वी सुद्धा असाच ई-मेल आला होता त्या वेळेस २० कोटी रुपयांची मागणी केली, ईमेलला प्रतिसाद न दिल्यामुळे ही रक्कम 20 कोटींवरून आता 200 कोटी रुपये झाली आहे. आता सुद्धा मुकेश अंबानींना त्याच ईमेल खात्यावरून त्याच ईमेल आयडीवरून दुसरा ईमेल आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधी शनिवारी (27 ऑक्टोबर) मुकेश अंबानींच्या ईमेल खात्यावर एक मेल आला होता, ज्यामध्ये धमकी देणाऱ्याने मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि जर पैसे दिले नाहीत तर त्याचे आयुष्य गमवावे लागेल, असे म्हटले होते.

“जर तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला ठार मारू. आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहेत.”असे या धमकी मध्ये होते.

अंबानीचे सुरक्षा प्रभारी देवेंद्र मुनसीराम यांच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी shadabkhan@mailfence.com या ईमेल पत्त्याच्या मालकाविरुद्ध खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा एफआयआर नोंदवला.
मुनसीराम यांनी शनिवारी पुन्हा पोलिसांशी संपर्क साधून सांगितले की त्यांना त्याच ई-मेल वरून आणखी एक ईमेल आला आहे. पोलिसांनी मुनसीराम यांचा अतिरिक्त जबाब नोंदवून या प्रकरणाचा तपास तीव्र केला.

ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गमदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. आणि हा मेल कोणत्या आयपी अॅड्रेसवरून पाठवला आहे हे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

 

 

 

 

नमो शेतकरी सन्मान योजना पहिली किस्त 1st Installment पाहण्यासाठीयेथे क्लिक करा.

 

 

नेमकं काय आहे हे 75 दिवसाचा हार्ड फिटनेस चॅलेंज | 75 day hard Challenge

 

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती |

 

 

Chandrayan 3 Mission Launch Detail Information In Marathi 2023

 

सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases

 

डोळे आल्यास दिसतात हि लक्षणे

 

10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये 

 

मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?