Namo shetkari yojana: नमो शेतकरी सन्मान योजना पहिली किस्त जमा, 1st Installment check

महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना Namo shetkari yojana सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी Namo shetkari yojana योजनेंतर्गत मदत करण्यासाठी पैसे दिले जातील. त्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतील, जे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन भागात दिले जातील. हे दर चार महिन्यांनी होईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना एकत्रित करून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12000 रुपयांचा लाभ मिळेल.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आहे. हे प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना कार्यक्रमासारखेच आहे. 2023 मध्ये नमो शेतकरी योजनेचे पहिला हफ्त्याचे पैसे मिळण्याची शेतकरी वाट पाहत आहेत, मात्र त्याला बराच वेळ लागत आहे. पहिल्या पेमेंटची तारीख कधी जाहीर करतील आणि या योजने बद्दल महत्वाची मुद्दे आपण या लेखात पाहणार आहोत.

Namo shetkari yojana 2023 पात्रता काय ?

 • लाभार्थी शेतकरी हा अल्पभूधारक असावा.
 • आणि नावावर जमीन 2 हेक्टर किंवा 5 एकरपेक्षा कमी असावी.
 • लाभार्थी शेतकरी पती-पत्नी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • लाभार्थी शेतकरी आमदार, खासदार, ग्रा.पं. सदस्य किंवा प.सदस्य नसावा.
 • लाभार्थी शेतकरी हा आयकर भरणारा नसावा.
 • लाभार्थी शेतकरी हा सरकारी कर्मचारी नसावा.
 • 2019 पूर्वी ही जमीन शेतकऱ्यांच्या नावावर झालेली असावी.

Namo shetkari yojana 2023 लाभ कोणते ?

या योजनेंतर्गत राज्यातील सर्व अल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये या योजनेद्वारे दिले जातील.
नमो शेतकरी सन्मान योजना 2023 योजनेअंतर्गत, राज्य सरकार महाराष्ट्र राज्यातील 85 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे.
खात्यावर थेट हस्तांतरण केले जाईल. यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे केवायसी असणे बंधनकारक आहे

Namo shetkari yojana 2023 नवीन नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया कोणती ?

 • सर्वप्रथम नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी .
 • वेबसाइटला भेट दिल्यानंतर, “ग्रामीण शेतकरी नोंदणी” हा पर्याय निवडा.
 • त्यानंतर त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
 • त्यानंतर तुमचे राज्य निवडल्यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरवर OTP टाका आणि पुढे जा.
 • पुढे, एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडायचे आहे.
 • यानंतर तुम्हाला “जमीन नोंदणी आयडी” टाकावी लागेल.
 • फॉर्ममध्ये शिधापत्रिका क्रमांक देखील भरणे आवश्यक आहे. यानंतर, तुम्हाला तुमची जमीन – खाते क्रमांक, क्षेत्र इत्यादी सर्व तपशील भरावे लागतील.
 • आता नमो शेतकरी सन्मान योजना नवीन नोंदणी फॉर्म सबमिट करण्याच्या पर्यायावर दाबा.
 • अश्याप्रकारे नमो शेतकरी सन्मान योजना 2023 नवीन नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया आहे.

 

नमो शेतकरी सन्मान योजना पहिली किस्त 1st Installment पाहण्यासाठीयेथे क्लिक करा.

 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • मतदान कार्ड.(voting card)
 • आधार कार्ड. (aadhar card)
 • PM-KISAN नोंदणी क्रमांक.
 • शेतजमिनीचा तपशील.
 • बँक खाते तपशील.
 • महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
 • मोबाईल नंबर. (aadhar link)

 

नमो शेतकरी सन्मान योजना पहिली किस्त 1st Installment पाहण्यासाठीयेथे क्लिक करा.

 

 

नेमकं काय आहे हे 75 दिवसाचा हार्ड फिटनेस चॅलेंज | 75 day hard Challenge

 

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती |

 

 

Chandrayan 3 Mission Launch Detail Information In Marathi 2023

 

सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases

 

डोळे आल्यास दिसतात हि लक्षणे

 

10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये 

 

मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?