महाराष्ट्रात निर्माण होणार नवीन 22 जिल्हे | New Districts In Maharastra , New Districts List Maharastra , नवीन जिल्ह्यांची यादी आताच पहा

New Districts List Maharastra | New Districts In Maharastra गुजरात आणि महाराष्ट्र एकेकाळी हे दोन राज्य एक होती कालांतराने भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषेचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले तसेच गुजरात हे एक वेगळ राज्य निर्माण करण्यात आले.गुजरातने मुंबई घेण्यासाठी भरपूर आटापिटा केला परंतु मुंबई त्याला मिळाली नाही आणि महाराष्ट्र 01 मे 1960 रोजी अस्तित्वात आला. महाराष्ट्रातील प्रस्तावित नवीन जिल्याची यादी व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत .

महाराष्ट्र जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा अनेक जिल्हे लोकसंख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने प्रशासकीय कामासाठी नागरिकांना जाण्या-येण्याची अडचण होत होती पूर्ण दिवस तिथे जाण्यासाठी लागत होता. यामुळे मोठ्या जिल्ह्यामधून नवीन जिल्हे निर्मिती करण्याची प्रक्रिया झाली त्यासाठी जवळपास 20 वर्षाचा काळ लागला त्यानंतर आतापर्यंत राज्यामध्ये नवीन 10 जिल्ह्याची भर पडून 36 जिल्ह्यांचा महाराष्ट्र झाला आहे, असं असलं तरी आत्ता पण जिल्ह्याचे शेवटच्या गावातून येणार्‍या नागरिकाला एक दिवस पूर्ण खर्च घालावा लागतो तेव्हा त्या जिल्ह्यामध्ये जाणे-येणे होत.

त्यामुळे आणखी 22 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी करण्यात येत आहे सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागरिकांना पूर्ण दिवस जात असल्यामुळे नवीन जिल्हा निर्मिती  (New Districts In Maharastra) करावी आणि ती करण्यासाठी प्रस्तावना देण्यात आली आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र अस्तित्वात येण्यापूर्वी खानदेश, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, अलिबाग आणि बॉम्बे हे दहा जिल्हे होते 01 मे 1960 ला दुभाषिक मुंबई राज्याचा विभाजन झाला आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरातचे निर्मिती झाली.

सर्वप्रथम 26 जिल्हे महाराष्ट्रामध्ये आले त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी , बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, रायगड, परभणी, धाराशिव (उस्मानाबाद), नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव,भंडारा, चांदा (आत्ताचे चंद्रपूर) हे 26 जिल्हे नव्या अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रामध्ये होते.

अशाप्रकारे ठाणे, कुलाबा (रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) असे एकूण 26 जिल्हे मिळून महाराष्ट्र राज्य तयार झाले

आता आणखी 22 जिल्हे प्रस्तावित आहेत , या नवीन जिल्ह्याच्या (New Districts In Maharastra) निर्मितीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन निर्माण होणाऱ्या प्रस्तावित 22 जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे (New Districts In Maharastra):-

 • अहमदनगर मधील शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
 • नाशिक मधील मालेगाव, कळवण
 • पालघर मधलं जव्हार
 • ठाण्यामधून मीरा-भाईंदर, कल्याण
 • पुणे मधून शिवनेरी
 • रायगड मधून महाड
 • सातारा मधून मानदेश
 • रत्नागिरी मधून मानगड
 • नांदेड मधून किनवट
 • जळगाव मधून भुसावळ
 • बीडमधून अंबाजोगाई
 • लातूर मधून उदगीर
 • बुलढाणा मधून खामगाव,अचलपूर
 • यवतमाळ मधून पुसद
 • भंडारा मधून साकोली
 • चंद्रपूर मधून चिमूर
 • गडचिरोली मधून अहेरी

 

 

सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती 

Top 5 5G mobiles under 15000 In India | 15 हजारांपेक्षा कमीमध्ये येणारे हे सुपरहिट स्मार्टफोन्स

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधील मुख्य फरक कोणता ? 15 August and 26 January difference in marathi

 

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती | Chandrayan 3 Mission Launch Detail Information In Marathi 2023

 Super Blue Moon 2023 

सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?