पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजना 2023 | Post Office Mahila Sanman Bachat Yojana in Marathi | बचत प्रमाणपत्र, अर्ज, कागतपत्रे, पात्रता

पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजना 2023 | Post Office Mahila Sanman Bachat Yojana in Marathi |बचत प्रमाणपत्र, अर्ज, कागतपत्रे, पात्रता ,| महिला आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते . 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र अशी योजना जाहीर केलीआहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर ही योजना 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून हि योजना सुरू झाल्यानंतर आता केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसद मार्गावरील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजनेअंतर्गत खाते उघडले आहे.

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना काही लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे . या ठेव योजना सुरक्षित, चांगल्या आणि हमी परताव्यासाठी प्रसिद्ध आहे . या बचत योजनांमुळे लोकांना पैशाची बचत करणे सुलभ झाले आहे .

Post Office Mahila Sanman Bachat Yojana Interest Rates | पोस्ट ऑफिस बचत योजनांवरील व्याज दर :-

Post Office Mahila Sanman Bachat Yojana

योजना व्याज दर (%)चक्रवाढ व्याज मोजणी
बचत खातेवार्षिक
१ वर्ष मुदत ठेव६.८तिमाही
२ वर्ष मुदत ठेव६.९तिमाही
३ वर्ष मुदत ठेवतिमाही
५ वर्ष मुदत ठेव७.५तिमाही
५ वर्ष रिकरींग ठेव५.८तिमाही
५ वर्षांची ज्येष्ठ नागरिक बचत योजना८.२तिमाही (सशुल्क)
५ वर्षांचे मासिक उत्पन्न खाते७.४मासिक (सशुल्क)
 ५ वर्षांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र७.७वार्षिक
सार्वजनिक भविष्य निधी७.१वार्षिक
किसान विकास पत्र७.५वार्षिक
सुकन्या समृद्धी योजनावार्षिक

 

 • ठेव दर वर्षी 7.5 टक्के व्याजासाठी पात्र राहणार आहे .
 • व्याज त्रैमासिकरित्या चक्रवाढ केले जाईल आणि खात्यात जमा केले जाईल आणि खाते बंद होताना सर्व व्याजदर दिले जाईल.

योजना ठेवी रक्कम (Post Office Mahila Sanman Bachat Yojana deposit):-

 • या योजनेतील किमान गुंतवणुकीची रक्कम 1000 रुपये आहे .
 • आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा राहणार नाही.
 • एका वर्षाच्या मुदत ठेवींवर 6.8 टक्के व्याज मिळणार आहे.
 • तर, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर अनुक्रमे 6.9 टक्के, 7 टक्के आणि 7.5 टक्के व्याज मिळणार आहे.
 • योजनेतील व्याज तिमाही आधारावर मोजले जाते, परंतु परतावा वार्षिक आधारावर दिला जातो.
 • जर आपण पाच वर्षांची मर्यादा निवडली तर आपले पैसे सुमारे 10.75 वर्षांमध्ये दुप्पट होतील.
 • जर आपण तीन वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तेरा वर्षात आपले पैसे दुप्पट होतील.

 

पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजनेसाठी अर्ज कोण करू शकते ?

 1. महिला स्वत:साठी सन्मान बचत (Post Office Mahila Sanman Bachat Yojana ) योजनेसाठी अर्ज करू शकतात .
 2. अल्पवयीन मुलासाठी या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर मुलीच्या वतीने तिच्या पालकाद्वारे योजनेसाठी अर्ज करता येतो .

टीप :- कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचे बचत खाते उघडू शकतात . हे बँकेत उघडलेल्या बचत खात्यासारखे आहे. हे खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडण्यासाठी तुम्हाला किमान पाचशे रुपये जमा करावे लागतील.सध्या या खात्यावर ४ टक्के दराने व्याज जमा केले जात आहे. त्यानुसार आपले पैसे दुप्पट करण्यास किमान अठरा वर्षे लागतील.

पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजने फायदे (Post Office Mahila Sanman Bachat Yojana ) :-

 • पोस्ट ऑफिस बचत योजनेत पैसे गुंतवून लोकांमध्ये बचत करण्याच्या भावनेला चालना देणे.
 • पैशाची बचत केल्यास गुंतवणूकदारांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
 • पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये अर्ज करणे अगदी सोपे आहे.
 • पोस्ट ऑफिस बचत योजना मध्ये अर्ज करण्यासाठी खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता लागते.
 • पोस्ट ऑफिस बचत योजना ही एक दीर्घ मुदतीची गुंतवणूक योजना आहे.
 • पोस्ट ऑफिस बचत योजनेचे व्याज 4 ते 9 टक्के पर्यंत आहे.
 • या योजनेमुळे कोणताही प्रकारचा नुकसान होत नाही,पोस्ट ऑफिस बचत योजना ही एक  सरकारी योजना आहे जी पूर्णपणे जोखीम मुक्त आहे.
 • पोस्ट ऑफिस बचत योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत गुंतवणूकदारास करात सूट मिळते.
 • सर्व वर्गासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ठेवल्या आहेत.

 

अटल पेंशन योजना माहिती मराठी

पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजनेसाठी अर्ज कसे करावे:-

पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजनेसाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे या साठी खाली पायऱ्या दिल्या आहेत या सविस्तर पहा….

 • सर्व प्रथम आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे.
 • पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत फॉर्म पोस्ट ऑफिसमधून घ्यावा.
 • KYC दस्तऐवज (आधार आणि पॅन कार्ड), नवीन खातेदारासाठी KYC फॉर्म,
 • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे नाव, पत्ता इत्यादी काळजीपूर्वक भरावी.
 • सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून घ्यावे .
 • नंतर भरलेला फॉर्म व आवश्यक कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा.
Post Office Mahila Sanman Bachat Yojana
Post Office

 

पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत खात्याबद्दल थोडक्यात माहिती :-

 • चालू खात्यातून पैसे काढणे:-खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर पात्र शिल्लक रकमेतील 40% पैसे काढता येतात.
 • अकाली खाता बंद होणे:-  (i) खातेदाराच्या मृत्यूवर नंतर
  (ii) अत्यंत सहानुभूतीच्या आधारावर (i) खातेदाराचा जीवघेणा मृत्यू (ii) संबंधित कागदपत्रे सादर केल्यावर पालकाचा मृत्यू . टीप:- योजनेचे व्याज मूळ रकमेवर दिले जाईल.
  (iii) कोणतेही कारण न सांगता खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांनंतर.
  टीप:-योजनेवर 2 टक्क्यांनी कमी व्याज दिले जाईल उदा. 5.5%
 • परिपक्वता ( Maturity ) :- खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी पात्र शिल्लक ठेवीदाराला दिली जाईल.

आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद ….

हे वाचा    प्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती मराठी

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?