Pro kabaddi league 2023: पहा तुमच्या आवडत्या टीममध्ये कोण कोण आहेत, प्रो कबड्डी लीग सीजन 10 चा वेळापत्रक जाहीर !

Pro kabaddi league 2023: प्रो कबड्डी लीगचे आयोजक, मशाल स्पोर्ट्स यांनी pro kabaddi league 2023 दहाव्या सीजन वेळापत्रक जारी केले आहे. प्रो कबड्डी लीग सीझन 10 परत आला आहे आणि तो 12 शहरांमध्ये असणार आहे !

Pro kabaddi league 2023 schedule – वेळापत्रक

पहिला सामना 2 डिसेंबर 2023 रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाईल. प्रो कबड्डी Pro kabaddi league 2023 Season 10 चा पहिला सामना हा गुजरात जायंट्स आणि तेलगू टायटन्स यांच्यामध्ये होणार आहे. पवन सेहरावत, फाजेल अत्राचली, अजिंक्य पवार आणि नवीन कुमार सारख्या दिग्गज खेळाडू आमने सामने येणार आहेत. यांचा सामना हा खूपच रोमांचकारक होणार आहे.
लीग 2 डिसेंबर 2023 ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालेल. प्लेऑफचे वेळापत्रक नंतर कळवण्यात येणार आहे.

Pro kabaddi Season 10 फ्रँचायझी होम सिटी सामने –

 • अहमदाबादचा लेग 2-7 डिसेंबर 2023
 • बेंगलुरू लेग 8-13 डिसेंबर 2023
 • पुणे लेग 15-20 डिसेंबर 2023
 • चेन्नई लेग 22-27 डिसेंबर 2023
 • नोएडा लेग 29 डिसेंबर 2023-3 जानेवारी 2024
 • मुंबई लेग 5-10 जानेवारी 2024
 • जयपूर लेग12-17 जानेवारी 2024
 • हैदराबाद लेग 19-24 जानेवारी 2024
 • पटना लेग 26-31 जानेवारी 2024
 • दिल्ली लेग 2-7 फेब्रुवारी 2024
 • कोलकाता लेग 9-14 फेब्रुवारी 2024
 • पंचकुला लेग 16-21 फेब्रुवारी
Pro kabaddi 2023
Pro kabaddi 2023

 

TVS Apache RTR 310: बाईक रेसिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर,TVS ने लाँच केली धमाकेदार रेसिंग बाईक

 

Pro kabaddi players list 2023-24 – टीम लिस्ट

बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors)

Pro kabaddi 2023
pro kabaddi league

 

रेडर्स (Raiders):- मनिंदरसिंग, श्रीकांत जाधव, सुयोग बाबान गायकर, पार्शंत कुमार, अस्लम सजा मोहम्मद थंबी, अक्षय जयवंत बोडेके विश्वस एस, चाई-मिंग चांग, नितीन कुमार, आर गुहान, महारुद्रा गरजे

बचावपटू (Defenders)- शुभम शिंदे, वैभव भौसाब गरजे, आदित्य एस शिंडे, अक्षय कुमार, श्रेयस अंबार्डँड, दिपक अर्जुन शिंडे

आलराऊंडर:- नितीन रावल, भोयर अक्षय भारत

एकूण खेळाडू: 19

बेंगलुरू बुल्स (Bengaluru Bulls)

Pro kabaddi 2023

रेडर्स (Raiders): भारत, विकास कंडोला, नीरज नरवाल, मोनू, अभिषेक सिंग, सुशील, बॅन्टी, पायओटर पामुलक, अक्षित

बचावपटू (Defenders)- अमन, सौरभ नंदल, यश हूडा, सुरजित सिंग,विशाल, अंकित, प्रतीक, सुंदर, रक्षित, रोहित, कुमार, पोंपरथिबन सुब्रमण्यम, मो. लिटोन अली, अरुलनंतबाबु, आदित्य शंकर पोवर

आलराऊंडर:- सचिन नरवाल, रान सिंग

एकूण खेळाडू: 25

दबंग दिल्ली के.सी. (Dabang Delhi K.C.)

pkl Dabang Delhi K.C.

रेडर्स (Raiders): अशू मलिक, नवीन कुमार, आशिष नरवाल, सूरज पनवार, मनजीत, मीटू, मनु

बचावपटू (Defenders): विजय, विशाल भारद्वाज, सुनील, नितीन चंदेल, बालासाहेब शाहाजी जाधव, फेलिक्स ली, युवराज पांडेया, मोहित विक्रंट, आशिष, हिमत अँटिल, योगेश

आलराऊंडर: आकाश प्रेशर

एकूण खेळाडू: 20

गुजरात जाइन्स (Gujarat Giants)

pro kabaddi league

रेडर्स (Raiders) :- सोनू, पार्टीक दहिया, राकेश, मोरे जी बी, नितीन, जगदीप

बचावपटू (Defenders) : सौरव गुलिया, मनुज, फझल अत्राचली, सोमबीर, रवी कुमार, दीपक राजेंद्र सिंग, नितेश

आलराऊंडर: रोहन सिंग, आर्कम शेख, मोहम्मद एस्मेईल नबीबाखश, रोहित गुलिया, बालाजी डी, विकास जग्लान, जितेंडर यादव

एकूण खेळाडू: 20

हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers)

Pro kabaddi 2023

रेडर्स (Raiders) : विनय, के. प्रापानजान, सिद्धार्थ सिरीश देसाई, चंद्रन रणजित, घनश्याम रोका मगर, हसन बालबूल, शिवम अनिल पटारे, विशाल एस टेट, जया सोरीया एनएस

बचावपटू (Defenders): नवीन, हर्ष, मोहित, मोनू, सनी, जयडेप, मोहित, राहुल सेठपाल, हार्डीप, हिमंशू चौधरी, रवींद्र चौहान

आलराऊंडर: आशिष

एकूण खेळाडू: 21

जयपूर पिंक पँथर्स (Jaipur Pink Panthers)

Pro kabaddi 2023

रेडर्स (Raiders): नवरनीत, राहुल चौधरी, अजित विरुद्ध कुमार, अर्जुन देशवाल, अमीर होसेन मोहम्मदमालेकी, डेव्हँक, भवानी राजपूत, अभिमन्यू रघुवन्शी, शशांक बी, अभिजीत मलिक

बचावपटू (Defenders)- भाग्यवान शर्मा,  सुनील कुमार, साहुल कुमार, अंकुश, अभिषेक के, आशिष, रझा मीरबागेरीभव्य सुमित

आलराऊंडर : आशिष

एकूण खेळाडू: 19

पटना पायरेट्स (Patna Pirate)

Pro kabaddi 2023

रेडर्स (Raiders): सचिन, रणजित वेंकत्रमना नाईक, अनुज कुमार, राकेश नरवाल, मनजीत, कुणाल मेहता, सुधकर मी, झेंग-वाई चेन, संदीप कुमार

बचावपटू (Defenders) : नीरज कुमार, थियगराजन युवराज, नवीन शर्मा, मनीष, कृष्ण, महेंद्र चौधरी, अबिनंद सुभाष, संजय, दीपक कुमार

आलराऊंडर : डॅनियल ओमोंडी ओडिआम्बो, सजिन चंद्रसेकर, अंकित, रोहित

एकूण खेळाडू: 22

पुनेरी पलटण (Puneri Paltan)

Pro kabaddi 2023

रेडर्स (Raiders) : पंकज मोहिट, आदित्य तुषार शिंदे, मोहित गोयत, आकाश संतोष शिंदे, नितीन

बचावपटू (Defenders) : अबिनेश नदाराजन, गौरव खत्री, संलेकेट सावंत, बडल ताकदिर सिंग, वैभव बालासाहेब कंबळे, ईश्वर, हार्डीप, वाहिद रझाईमेहर, दादासो शिवाजी पुजारी, तुषार दत्ताराय अधावडे

आलराऊंडर: अस्लम मुस्तफा इनमदार, मोहम्मदरेझा शादलोई चियनेह, अहमद मुस्तफा एनामदार

एकूण खेळाडू: 18

तमिळ थालाईवास (Tamil Thalaivas)

Pro kabaddi 2023

रेडर्स (Raiders) : अजिंक्य अशोक पवार, हिमंशू , नरेंडर, हिमंशु सिंग, सेल्वामणी के, विशाल चहल, नितीन सिंग, जाटिन, मसानमुथू लक्ष्नानन, सतीश कन्नन

बचावपटू (Defenders) : सागर, हिमंशू, एम. अबीशेक, साहिल, मोहित, आशीश, अमीरहोसेन बस्तामी, नितेश कुमार, रोनाक, मोहम्मदरेझा कबद्रहांगी

आलराऊंडर: रितिक

एकूण खेळाडू: 21

तेलगू टायटन्स (Telugu Titans)

Pro kabaddi 2023

रेडर्स (Raiders) : राजनिश, विनय, पवन कुमार सेहरावत, ओमकर नारायण पाटील, प्रफुल सुदम झावेर, रॉबिन चौधरी

बचावपटू (Defenders) : परवेश भेनस्वाल,मोहित, नितीन, अंकित, गौरव दहिया, जित पंडुरंग पवार, मोहित, मिलाड जब्बरी

आलराऊंडर: शंकर भिमराज गदाई, संजीवी एस,ओमकर आर. अधिक, हमीद मिर्झाई नाडर

एकूण खेळाडू: 18

यु मुंबा (U Mumba)

Pro kabaddi 2023

रेडर्स (Raiders) : जय भगवान, गुमान सिंह, प्रणव विनय राणे, रुपेश, सचिन, शिवम, हेदरली एकरामी,, सौरव पार्थ, रोहित यादव, अलिरेझा मिर्झियन,कुणाल

बचावपटू (Defenders): सुरिंदरसिंग, रिंकू, शिवनश ठाकूर, गिरीश मारुती एर्नाक,महेंद्र सिंग, सोमबीर, मुकिलन शानमुगम, गोकुलकानन एम.,बिट्टू

आलराऊंडर: विश्वनाथ व्ही., अम्मर्मोहम्मद झफार्दानेश

एकूण खेळाडू: 22

यू.पी. योद्धास (U.P. Yoddhas)

Pro kabaddi 2023

रेडर्स (Raiders) : परदीप नरवाल, सरदार गिल, अनिल कुमार, महिपाल, गुलवीर सिंग, शिवम चौधरी, गगाना गौडा एचआर

बचावपटू (Defenders) : नितेश कुमार, सुमित, अशू सिंग, किरण लक्ष्मण मगर, हरेंद्र कुमार, हितेश

आलराऊंडर : गुरदीप, नितीन पनवार, विजय मलिक, हेल्विक सिमुयु वांजला, सॅम्युअल वांजला वाफुला

Pro kabaddi 2023 चा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Pro kabaddi league 2023: पहा तुमच्या आवडत्या टीममध्ये कोण कोण आहेत, प्रो कबड्डी लीग सीजन 10 चा वेळापत्रक जाहीर !”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?