राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण संपूर्ण मराठी माहिती 2023 | Rajmata Jijau Girls Self Defense Training Program in Marathi

Rajmata Jijau Girls Self Defense Training Program राज्यातील महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर कार्यक्रम आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या अधिपत्याखालील महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राबविण्यासही मान्यता देण्यात येत आहे.

जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती (Rajmata Jijau Girls Self Defense Training Program)-

मा.मंत्री, महिला व बाल विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५.६.२०२३ रोजी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती. सदर आढाव्यादरम्यान मा. मंत्री महोदयांनी राज्यात महिला व मुलींच्या होणाऱ्या निघृण हत्या व हिंसाचार याबाबत चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे. तसेच बदलत्या काळानुसार महिलांच्या बदलेल्या समस्या व त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना करण्याकरिता शासनस्तरावरून नियोजन करणे अत्यावश्यक बाब झालेली आहे.
अलीकडील काळात महिला व मुलीवर होणारे क्रुर हिंसाचार व त्यातुन त्यांची केली जाणारी हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन तरूण-तरुणी यांची जीवनशैली तंत्रज्ञानाने खुपच बदलली आहे व त्यातुन साठामजिक समस्या निर्माण होत आहेत.
त्यानुसार या विभागामार्फत राज्यातील युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे व त्यांचे समुपदेशन करण्यासारख्या उपाययोजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे … 
महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावरून अव्यावसायीक तत्त्वावर शैक्षणिक संस्था/विद्यापिठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी संघटना / गट इ. सोबत आवश्यकतेनुसार सामंजस्य करार करतील. यासाठी कोणताही आर्थिक मोबदला न देण्याच्या अटीवर खालीलप्रमाणे संस्थेची निवड करण्यात येत आहे. आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांनी या संस्थेसोबत आवश्यक ते सामंजस्य करार करावेत.

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमचे नियोजन(Rajmata Jijau Girls Self Defense Training Program)-

वरील प्रमाणे युवतींना स्वसरंक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन दोन टप्यात करण्यात आले आहे. पहिल्या टप्यात दिले जाणारे समुपदेशन हे निवड झालेल्या संस्थेमार्फत पुर्णत: निःशुल्क देण्यात येईल. त्यामुळे शासनावर कोणताही आर्थिक भार असणार नाही. तसेच दुसऱ्या टप्यात दिले जाणारे प्रशिक्षण व त्याचा सराव यासाठी राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांमध्ये प्रत्येकी २० प्रशिक्षकांद्वारे १००० युवतींना प्रमाणे दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरीपण Rajmata Jijau Girls Self Defense Training Program या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.
आशा आहे कि आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..
अधिक महिती साठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्या .

श्रावणबाळ योजना 2023 महाराष्ट्र निवृत्तीवेतनवाढ संपूर्ण माहिती मराठी 

प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान 2023 संपूर्ण माहिती मराठी

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?