Redmi 13C 5G Price in India: शाओमीने आणला सर्वात कमी किंमतीचा 5G स्मार्टफोन, फक्त 9999 रुपयांमध्ये आना घरी

Redmi 13C 5G Price in India: Redmi चा सुपरहिट नवीन स्मार्टफोन लॉन्च झाला आहे, जो आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे . शाओमी कंपनीने आपला या सिरीज मधील सर्वात स्वस्त 5G फोन लॉन्च केला आहे, तर जाणून घेऊया या स्मार्टफोन्सची किंमत आणि खास वैशिष्ट्ये.

Redmi ने भारतात आपला नवीन किफायतशीर बजेट स्मार्टफोन Redmi 13C 5g लॉन्च केला आहे. हा फोन 5G या वारिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतात Xiaomi च्या अधिकृत वेबसाइट आणि इतर ऍमेझॉन वर उपलब्ध होतील. शाओमी कंपनीच्या C -सीरीजमधील हा पहिला 5G स्मार्टफोन आहे, जो एवढ्या कमी बजेट रेंजमध्ये येतो. प्रत्येकाला 5G मोबाइल असावं असा वाटते. परंतु किंमत खूप असल्याने प्रत्येकाला घेणं जमत नाही, यासाठी हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Redmi 13C 5G Features -फीचर्स

Redmi 13C चा 5G व्हेरिएंट स्मार्टफोन 6.74-इंचाच्या डिस्प्लेसह येतो, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. MediaTek Dimensity 6100 + प्रोसेसर या 5G फोनमध्ये देणार आला आहे.

8GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायात येतात. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. डिव्हाइस Android 13 वर आधारित MIUI 14 वर कार्य करते. Redmi 13C 5G प्रकारात 50MP AI ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.

या फोनमध्ये 5MP सेल्फी कॅमेरा आहे. डिव्हाइसला सुपर पॉवर देण्यासाठी, यामध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W चार्जिंग सपोर्ट आहे. सुरक्षेसाठी कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

Redmi 13C 5G Price –

शाओमी कंपनीचा हा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. हा फोन 5G नेटवर्क पर्यायासह लॉन्च केला आहे. 4GB रॅम व्हेरिएंटमध्ये या फोन ची किंमत 9,999 रुपये. 6GB रॅम व्हेरिएंटमध्ये या फोन ची किंमत 11,499 रुपये. 8GB RAM व्हेरिएंटमध्ये या फोन ची किंमत 13,499 रुपये आहे. हा 16 डिसेंबर रोजी खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर भारी सूट मिळत आहे. या फोन वर रु.1000 बँक डिस्काउंट मिळवू शकता. हा फोन तुम्हाला Startrail Black, Startrail Silver आणि Startrail Green या तीन कलर मध्ये उपलब्ध आहे.

 

TVS Apache RTR 310: बाईक रेसिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर,TVS ने लाँच केली धमाकेदार रेसिंग बाईक

Honor mobile: Honor 90 Pro, बाजारात आलाय चक्क 200 MP वाला मोबाइल, फीचर्स एकदम हटके !

 

FAQ-

1. भारतात Redmi 13C 5G ची किंमत किती असेल?
Redmi कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 9999 ते 11 ,499 रुपयांच्या दरम्यान असू शकते.

2. Redmi 13C 5G ची वैशिष्ट्ये काय आहेत?
Redmi 13C 5G मध्ये 5G कनेक्टिव्हिटी, पॉवरफुल प्रोसेसर, कॅमेरा सेटअप, मोठा डिस्प्ले, बॅटरी इ. यांसारखी अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत.

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?