ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (Rseti) Rural Self Employment Training Institutes 2023

Rural Self Employment Training Institutes ( Rseti ) या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आहेत, हा ग्रामीण विकास मंत्रालयाचा (MoRD) उपक्रम आहे ज्यामध्ये उद्योजकता विकासासाठी सज्ज असलेल्या ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण आणि कौशल्य उन्नतीसाठी देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात समर्पित पायाभूत सुविधा आहेत. RSETI चे व्यवस्थापन बँकांद्वारे भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या सक्रिय सहकार्याने केले जाते.

भंडारा  जिल्ह्यामधील  ग्रामीण  भागातील  युवकांसाठी एक सुवर्णसंधी  बँकऑफइंडिया , स्टार आरसेटी, भंडारा, तर्फे  सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षा अलार्म आणि स्मोक डिटेक्टरची स्थापना आणि सर्व्हिसिंग    व्यवसायाचे  मोफत  प्रशिक्षण देण्यात येत आहे . या प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती आपण लेखात पाहणार आहोत, Installation and servicing of CCTV cameras, security alarms and smoke detectors.

पात्रता :-

 • वय १८४५ वर्ष   
 • शिक्षण  कमीत  कमी  १०  वी पास  / नापास
 • ग्रामीण  भागातील युवकयुवतींना  प्राधान्य
 • प्रशिक्षण  कालावधी
 • दि . 5 सप्टेंबर 2023 ते 4 ऑक्टोबर 2023  पर्यंत

 

आवश्यक  कागदपत्रे :-

 1. शाळा  सोडल्याचा दाखला (टी. सी.)
 2. मार्कशीट ( गुणपत्रिका  )
 3. कुटुंब  दारिद्र्य  रेषेखालील  असल्यास  बी. पी. एल. प्रमाणपत्र 
 4.   पासपोर्ट साईझ फोटो ( रंगीत )
 5. आधार  कार्ड    प्रत
 6. राहवासी दाखला / Domicile असल्यास
 7. इंदिरा  आवास  योजना प्रमाणपत्र
 8. रोजगार  हमी  / मनरेगा  दाखल
 9. MGNREGA (रोजगार हमी) जॉब कार्ड असल्यास
 10. बचत गटात कुटुंबातील व्यक्ती असल्यास किंवा स्वतः असल्यास दाखला
 11. प्रधानमंत्री आवास योजनेतील कार्ड असल्यास
 12. अंत्योदयातील कुटुंब असल्यास किंवा राशन कार्ड (अंत्योदय)

(Rseti) ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेची  वैशिष्ट्ये :-

 • निवासाची उत्तम व्यवस्था .
 • चहा,नाश्ता, व भोजनाची उत्तम सोय तेही विनामूल्य .
 • उत्तम व अनुभवी प्रशिक्षक वर्ग .
 • बँक कर्ज यासाठी प्रस्ताव कसा करायचा याचे मार्गदर्शन.
 • वेळोवेळी उद्योजकीय गुणवत्ता मार्गदर्शन.
 • मार्केट सर्वे / फिल्ड व्हिझीट .
 • २ वर्षे प्रशिक्षणार्थीचा पाठपुरवठा करण्यात येईल.
 • कोणतीही अडचण आल्यास जसे कि लोण ची आवश्यकता ,मार्गदर्शन इत्यादी .
 • नियमित मोटिवेशनल स्पीच (Daily Motivational Speech)

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना माहिती मराठी

विशेष म्हणजे (Rseti) ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे नवनवीन व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते .

 • Computer hardware and networking
 • Mobile repairing
 • Beauty parlour
 • Motor rewinding (मोटर रिवाइंडिंग)
 • fish farming  (मत्स्यपालन)
 • Goat farming (शेळीपालन)
 • Poultry farming (कुक्कुटपालन)
 • sewing machine course ( शिलाई मशीन कोर्स)
 • vegetable farming (भाजीपाला शेती)
 • photography

अशा प्रकारचे नवनवीन व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण दिले जाते .
जर तुम्हाला हि या स्पर्धेच्या युगात आपले व्यवसाय सुरु करायचे आहे तर नक्कीच या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

खालील QR Code स्कॅन करून ऑनलाईन अर्ज भरू शकता.👇
IMG 20230805 WA0040

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा :- मंगेश गजभिये सर – 8669028433 , प्रशीत गजभिये सर – 9511875908

पत्ता :- बैंक ऑफ इंडिया स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा बी. ओ. आय. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, लालबहादूर शात्री (मनरो) शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा, महाराष्ट्र, 441904

आशा आहे कि आपल्याला या प्रशिक्षणाविषयी सर्व माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

 

Aditya L1 mission 2023 information in marathi | आदित्य एल १ सोलर मिशन Latest Update

 

Top 5 5G mobiles under 15000 In India | 15 हजारांपेक्षा कमीमध्ये येणारे हे सुपरहिट स्मार्टफोन्स

 

प्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती मराठी 

 

अटल पेंशन योजना माहिती मराठी

 

सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases

 

डोळे आल्यास दिसतात हि लक्षणे

10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये 

1 thought on “ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (Rseti) Rural Self Employment Training Institutes 2023”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?