Sbi Bank Jobs : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये CBO (SBI CBO) 5280 पदांसाठी महाभरती, आताच अर्ज करा.

Sbi Bank Jobs : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये CBO (SBI CBO) पदाच्या 5280 जागा ह्या सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी निघाली आहे.

पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स ( CIRCLE BASED OFFICERS )

एकूण जागा : 5280

Sbi Bank Jobs-

SC
ST
OBC
EWS
GEN
Total Post
787
388
1421
527
2157
5280

               

शैक्षणिक पात्रता :- (1)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता. (2) कोणत्याही शेड्यूल्ड कमर्शियल बँक किंवा कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव (31.10.2023 रोजी).

वयाची अट : 30 सप्टेंबर 2023रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी : General / OBC / EWS : ₹750/- (SC/ST/PWD : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2023

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

जाहिरात : पाहा

अधिकृत वेबसाईट : पाहा

Online अर्ज : Apply Online 

 

टीप : 1) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती |

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?