Smart electricity meter 2024: नवीन वर्षाला महाराष्टात स्मार्ट वीज मीटर, रिचार्ज संपताच वीज बंद !

Smart electricity meter: महावितरण कंपनी राज्यभर प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याच्या तयारीत आहे. (smart electricity meter maharashtra) काही महिन्यांत हळूहळू संपूर्ण राज्यात लावले जणार आहेत.

राज्यातील दोन कोटींहून अधिक लोकांचे जुने मीटर बदलणार असल्याचे महावितरण कंपनीने सांगितले आहे. एकदा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर, ग्राहकांना त्यांना किती वीज खर्च करायची आहे हे या (smart electricity meter) मध्ये निवडण्याचा पर्याय असेल,

Smart electricity meter maharashtra : स्मार्ट मीटर

एकदा का कंपनीने हे स्मार्ट मीटर जोडले की ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनद्वारे नियमितपणे त्यांच्या खात्यात किती वीज वापरली जाते किंवा प्रीपेड पैसे शिल्लक आहेत याबद्दल सूचना प्राप्त होतील. नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर ग्राहकांना मोफत प्रदान केले जातील, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आर्थिक नियोजनाच्या आधारावर त्यांनी किती वीज वापरावी हे ठरवता येईल. हे मीटर बसवण्याचा खर्च शासनाच्या अनुदानातून आणि वीज युटिलिटीच्या खर्चाचा काही भाग यातून केला जाईल, असे महावितरणने नमूद केले आहे.

Pro kabaddi 2023: प्रो कबड्डी लीग सीजन 10 चा वेळापत्रक जाहीर ! पहा तुमच्या आवडत्या टीममध्ये कोण कोण आहेत..

सध्या, मीटर रीडिंग मासिक आधारावर केले जाते आणि बिल ग्राहकाला पाठवले जाते, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर, ग्राहकांना प्री-पे करून सेवेसाठी पैसे द्यावे लागतील. समजा आपला रिचार्ज सरला तर आपण जेव्हा रिचार्ज करणार तेव्हा वीज पुन्हा चालू होईल, जर हे संध्याकाळी 6:00 ते सकाळी 10:00 दरम्यान घडले तर, वीज पुरवठा खंडित होणार नाही. ग्राहकांना त्यांचे वीज मीटर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत रिचार्ज करण्याची वेळ असेल. एकदा प्रीपेड रक्कम भरली की, वीज आपोआप सुरु होऊन जाईल.

FAQ:-

1.  स्मार्ट मीटरचे (Smart electricity meter) नुकसान कोणते ?
A- या स्मार्ट मीटर मधील रिचार्ज संपताच वीज आपोआप बंद पडते.

2. स्मार्ट मीटरचे केव्हा चालू होणार आहेत ?
A- स्मार्ट मीटर नवीन वर्षाला फेब्रुवारी महिन्यात चालू होऊ शकतो.

3. स्मार्ट मीटरचा एका महिन्याचं रिचार्ज किती असणार आहे ?
A- महावितरण कंपनी या रिचार्ज बद्दल काही खुलासा करायची आहे.

4. या स्मार्ट मीटरची किंमत किती असणार आहे ?
A- महावितरण कंपनीकडून हे स्मार्ट मीटर मोफत दिले जातील.

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?