आता 10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये ! SSC HSC Marksheet Online Download | How to Download 10th & 12th Marksheet In Mobile Online In 2023

SSC HSC Marksheet Online Download मित्रांनो तसेच विध्यार्थी व विध्यार्थीनींनो तुमचं दहावी किंवा बारावीचा बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हरवली असेल. तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमचं दहावीचं किंवा बारावीचा मार्कशीट How to Download 10th & 12th  Borad Marksheet In Mobile Online In 2023 मोबाईल मधून तुम्ही SSC HSC Marksheet Online डाऊनलोड करू शकता. 10 वी & 12 वी मार्कशीट डाउनलोड 2023 करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा. या पद्धतीचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून दहावी बारावी मार्कशीट कसे डाउनलोड कराल या विषयी आपण या लेखात पाहणार आहोत.

eMarksheet म्हणजे काय ? SSC & HSC Marksheet Download Online :-

eMarksheet हे SSC & HSC साठी “ट्रान्सक्रिप्ट” आणि “पास प्रमाणपत्र” च्या ऑनलाइन पडताळणीसाठी एक वेब पोर्टल आहे. या पोर्टलवर1990 पासूनचा डेटा उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि तृतीय शिक्षण मंडळ (MSBSHE) ने भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागासोबत (MeitY) SSC आणि HSC संबंधित पेपर व प्रकाशन इत्यादी साठी सहकार्य करत असते .

Emergency Alert Severe Notification 2023 

How to Download 10th & 12th  Borad Marksheet In Mobile Online In 2023 | SSC HSC Marksheet Online :-

10 वी & 12 वी बोर्ड मार्कशीट डाउनलोड 2023 करण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्यानुसार डाउनलोड करा.
 • सर्वप्रथम मार्कशीट SSC HSC Marksheet Online डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य eMarksheet च्या https://www.boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/ ऑफिसिअल वेबसाईट वर क्लिक करा.
 • यांनतर येथे आपल्याला सर्वप्रथम अकाउंट तयार करावे लागेल यासाठी Create New Account वरती क्लिक करा.
 • येथे तुमची काही माहिती भरावी लागेल. ती भरून OTP टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या.
 • आता परत Boardmarksheet Maharashtra वेबसाईटच्या Home पेज वरती या.
 • येथे तुम्ही तयार केलेला User ID व Password टाका आणि Login करून घ्या.
 • तुम्हाला येथे दोन पर्याय दिसतील,दहावी ची म्हणजे SSC बोर्ड मार्कशीट साठी Verify SSC/10th MarkSheet वर क्लीक करा .
 • बारावी ची म्हणजे HSC बोर्ड मार्कशीट साठी Verify HSC/12th MarkSheet वर क्लीक करा .
 • या दोघी पर्यायांपैकी तुम्हाला जे मार्कशीट डाऊनलोड करायचं असेल त्याच्यावर क्लिक करा.
 • येथे परत तुमची काही माहिती तुम्हाला टाकावी लागेल जसे कि रोल नंबर,शैक्षणिक वर्ष, मार्क अशी माहिती भरावी लागेल त्यानंतर Submit बटनावर क्लिक करा.
 • आता येथे तुम्ही तुमचं दहावी व बारावीचा मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
 • डाउनलोड झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्याचा तुम्ही आता वापर करू शकता.
eMarksheet नवीन अकाउंट तयार करण्यासाठी Create New account येथे क्लिक करा.
SSC बोर्ड मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
HSC बोर्ड मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

वरती तुम्हाला दहावी बारावीचे मार्कशीट कसं डाऊनलोड करायचं त्याबद्दलची संपूर्ण पद्धत सांगितली आहे. तुम्ही मोबाईल मधूनच तुमची दहावी आणि बारावीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट हरवली असेल तर ते SSC HSC Marksheet Online अशा प्रकारे आपण घर बसल्या आपल्या मोबईल वरून आपण ऑनलाईन 10 वी & 12 वी मार्कशीट डाउनलोड करू शकतो. आशा आहे कि आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती 

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?