Staff Selection Commission CPO | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी महाभरती Apply Online

Staff Selection Commission CPO | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी महाभरती | SSC CPO SSC SI | Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination, 2023. SSC CPO Recruitment 2023 (SSC CPO Bharti 2023) for 1876 Sub-Inspector Posts in 2023.

पद क्र.
पदाचे नाव 
पद संख्या
1दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष)109
2दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला)53
3CAPF मधील उपनिरीक्षक (GD)1714
Total
1876

कर्मचारी निवड आयोग केंद्रीय पोलीस संघटना (Staff Selection Commission CPO):-

Staff Selection Commission CPO (SSC CPO) खालील पदासाठी पदभरती करत असते.
 1. दिल्ली पोलिसांत उपनिरीक्षक (SI).
 2. सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) उपनिरीक्षक (एसआय)
 3. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये उपनिरीक्षक (SI)
 4. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये उपनिरीक्षक (SI)
 5. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये उपनिरीक्षक (SI)
 6. सशस्त्र सीमा बल (एसएसबी) मध्ये उपनिरीक्षक (एसआय)
 7. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक (ASI)

पदाचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023.

एकूण पदे :- 1876 जागा
शैक्षणिक पात्रता :- पदवीधर
वयाची अट :- 01 ऑगस्ट 2023 रोजी नुसार 20 ते 25 वर्षे.  (SC/ST:- 05 वर्षे सूट, OBC:- 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.
वेतन :- (Rs.35,400- ते Rs.1,12,400/-)
Fee :- General/OBC: ₹100/-   (SC/ST/ExSM/महिलासाठी फी नाही)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM) वाजेपर्यंत.

अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) :- येथे क्लिक करा.

Online अर्ज :- Apply Online

निवड प्रक्रिया :-

SSC (CPO) भरतीसाठी निवड प्रक्रियेत खालील टप्पे आहेत :-

 • पेपर-I: संगणक-आधारित लेखी परीक्षा (उद्दिष्‍ट प्रकार) – यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता, परिमाणात्मक योग्यता आणि इंग्रजी आकलन या विषयांचा समावेश आहे.
 • शारीरिक  चाचणी (PST)
 • पेपर-II: संगणकावर आधारित लेखी परीक्षा (उद्दिष्‍ट प्रकार) – यात इंग्रजी भाषा आणि आकलन या विषयावरील प्रश्‍नांचा समावेश आहे.
 • वैद्यकीय परीक्षा: पेपर-II मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाते.

आशा आहे कि तुम्हाला या Staff Selection Commission CPO भरती बद्दल सर्व माहिती समजलीं असेल, माहिती आवडल्यास इतरांना पाठवा,
तुम्हाला या भरती मध्ये चांगलं यश संपादन होवो धन्यवाद …..

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती

IBPS PO MT Recruitment 2023 | एकूण 3049

 

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?