आज आकाशात पाहायला मिळणार ( Supermoon ) चंद्राचं नवीन रूप सुपरमून ! ( Super Blue Moon 2023 )

चंद्र दर सेकंदाला पृथ्वीभोवती फिरत असतो. या दरम्यान तो कधी पृथ्वीजवळ येतो तर कधी लांब असतो. अशात लवकरच तो पुन्हा पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार आहे. हा क्षण अतिशय खास आहे. कारण त्यासोबत पौर्णिमाही दिसणार आहे. याला सुपरमून (supermoon) म्हणतात. आज सुपरमून पाहायला मिळणार आहे त्या विषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत

ब्लू मून ( Supermoon 2023 )

आज १ ऑगस्ट रोजी आकाशात तुम्हाला खूप मोठा चंद्र ( supermoon ) पाहायला दिसणार आहे . हे हे दृश्य पाहून आश्चर्यचकित होऊ नका कारण हा सुपरमून असणार आहे. यामध्ये चंद्र सामान्यतः मोठा आणि तेजस्वी दिसतो. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना चंद्र अगदी जवळ येतो तेव्हा हि घटना घडते आणि या वेळी पौर्णिमाही असते. परंतु  सुपरमूनच्या दृष्टीने ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे. कारण, या एकाच महिन्यामध्ये २ सुपरमून दिसणार आहेत. तर उर्वरित पौर्णिमेच्या तुलनेत हा सुपरमून ८ टक्के मोठा दिसतो.

पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र मोठा आणि लहान होण्याचे ८ टप्पे असतात. ज्याची दर २९.५ दिवसांनी पुनरावृत्ती होते. चंद्र सूर्याचा प्रकाश प्रतिबिंबित करतो जेव्हा प्रकाश चंद्राच्या मागील बाजूस पडतो तेव्हा तो दिसत नाही. या घटनेला अमावस्या म्हणतात. तर दुसरीकडे, जेव्हा प्रकाश अशा प्रकारे पडतो की पौर्णिमा चमकताना दिसते, तेव्हा त्याला पौर्णिमा म्हणतात. अर्थस्काय वेबसाइटनुसार, या वर्षी असं ४ प्रसंग येतील जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल आणि पौर्णिमा देखील असेल. यापैकी पहिला २-३ जुलै रोजी साजरा करण्यात आला. दुसरी संधी आज १ ऑगस्ट रोजी पाहायला मिळाली आहे. सुपरमून पाहण्याची तिसरी संधी ३०-३१ ऑगस्ट दरम्यान मिळणार आहे.  रात्री 11:30 पाहायला मिळू शकते .

भारताच्या गोल्डन बॉय ने रचला इतिहास !

सुपरमून चा इतिहास :-

सुपरमून ( Supermoon ) हा शब्द खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड नॉल यांनी १९७९ मध्ये वापरला होता. पौर्णिमेच्या वेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्या बिंदूला सूचित करण्यासाठी हा शब्द तयार करण्यात आला होता. पण चंद्र लांब किंवा जवळ कसा असू शकतो ? खरंतर, चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो, पण तो पूर्ण गोल नसून अंडाकृती असतो. या कारणास्तव चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर सतत बदलत असतं.

पृथ्वीवरील समुद्रातील लाटा चंद्र कमी करू शकतो. नासाच्या म्हणण्यानुसार, सुपरमूनच्या वेळी समुद्राच्या लाटांची तीव्रता वाढू शकते. यातील, चंद्राशी संबंधित एक खगोलशास्त्रीय घटना म्हणजे चंद्रग्रहण.

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती | Chandrayan 3 Mission Launch Detail Information In Marathi 2023

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?