Swadhar yojana: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023-2024

Swadhar Yojana 2023-24 Gov Of Maharastra |  swadhar yojana 2023 |  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही जिल्ह्याच्या ठिकाणी इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आहे . या योजनेसाठी अर्ज कसा करायचा , कागतपत्रे कोणकोणते लागतील ,किती आर्थिक मिळते, आणि हि कोणासाठी आहे , हि सर्व माहिती या लेखात आपण पाहणार आहोत..

स्वाधार योजना काय आहे ( what is Swadhar Scholarship Yojana 2023 ) ?

अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना 2023 लाँच केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना रु. सरकारकडून 51,000 प्रति वर्ष मदत.
महाराष्ट्राचा समाजकल्याण विभाग SC आणि NB समाजातील गरीब आणि वंचित उमेदवारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र स्वाधार योजना राबवत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेमुळे गरीब आणि होतकरू मुलांना खूप मोठी मदद झाली आहे .ही योजना म्हणजे Scholarship Yojana 2023 Maharastra शासनाच्या Gr नुसार सामाजिक न्याय विभागाने सन 2016-17 पासून सुरू केली आहे. जार आपणास Scholarship Yojana 2023 Maharastra Application करावयाचे असेल तर आधी योजनेची उद्धिष्ट, पात्रता व स्वाधार योजना फॉर्म कसा भरला जातो याबद्दल परिपूर्ण माहिती घ्यावी लागेल.

 

Swadhar Scholarship Yojana 2023 Gov Of Maharastra
Swadhar Scholarship Yojana 2023 Gov Of Maharastra

 

Swadhar Yojana 2023 योजनेचे लाभाचे स्वरूप-?

अनु.जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना रु. 51000/- हजार दोन हप्त्यांमध्ये दिले जातात. (भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारा निर्वाह भत्ता वजा करुन) या व्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रु. 5000/- व इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रु. 2000/- शैक्षणिक साहित्यासाठी दिले जातात.

Swadhar Scholrship Yojana 2023 Gov Of Maharastra राज्य सरकार SC/NB विद्यार्थ्यांना खालील अनुदान आणि खर्च प्रदान करेल:- ?

Facilityखर्च (Benifits)
Boarding FacilityRs. 28,000
Lodging FacilitiesRs. 15,000
Miscellaneous ExpensesRs. 8,000
Students of Medical and Engineering CoursesRs. 5,000 (additional)
Other BranchesRs. 2,000 (additional)
TotalRs. 51,000

 

Swadhar Yojana 2023 स्वाधार योजनासाठी पात्रता -?

 1. विद्यार्थी अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
 2. विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
 3. विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.
 4. जिल्हा / महानगरपालिकेच्या हद्दीपासून 05 किमी. पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
 5.  विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
 6. इयत्ता 11 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.
 7. इयत्ता 11 वी , १२ वी , पदवी ,डिप्लोमा इतर व्यावसायिक अभ्यासक्रममध्ये विद्यार्थ्यास किमान 50 % (उत्तीर्ण) गुण असावेत.
 8. या योजनेमध्ये अनु. जाती व नवबौद्ध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची टक्केवारी 40 % इतकी असेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना pm-kisaan-samman-nidhi-2023:

सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती 

Swadhar Yojana 2023 स्वाधार योजनासाठी कागतपत्रे-?

 • स्वाधार योजनेचा अर्ज फॉर्म
 • Aadhar Card
 • Address Proof
 • Bank Account
 • Income Certificate. (. २.५ लाखाच्या खाली )
 • Caste Certificate
 • Mobile Number
 • Recent Passport Size photograph
 • मागच्या वर्षीची मार्कलिस्ट
 • चालू वर्षीची मार्कलिस्ट
 • अट्टेण्डइन्स सर्टिफिकेट
 • डोमिसिअल सर्टिफिकेट
 • बोनाफाईड सर्टिफिकेट.
 • गव्हर्नमेंट हॉस्टेल मध्ये नंबर न लागलेला पुरावा .
 • अप्लिकेन्ट अपंग असेल तर त्याचा पुरावा .
 • भाडयाने राहत असल्यास घर मालकाचा करार केलेला पुरावा .
 • 10th/ 12th/ Graduate/ Post Graduate Courses Mark sheet.
 • आधार बैंक खाता नंबर लिंक पावती.

Swadhar Yojana 2023 स्वाधार योजनेचा अर्ज फॉर्म कसा भरावा. –

 • सर्वप्रथम स्वाधार योजनेचा चालू वर्षाचा फॉर्म डाउनलोड करून घ्यावे.
 • त्यांनतर दिलेल्या माहिती नीट वाचून सर्व माहिती भरून घ्यावी .
 • ज्या ठिकाणी सही स्वाक्षरी आहे तिथं सही स्वाक्षरी करून घ्यावे.
 • नंतर सर्व कागतपत्रे फॉर्म सोबत जोडून समाज कल्याण ऑफिस मध्ये जमा करून घ्यावे .

Swadhar Yojana 2023 स्वाधार योजनेचा लाभार्थीची निवड प्रक्रिया-

 1. कागतपत्रे तपासणी केली जाते.
 2. पुराव्याची तपासणी केली जाते.
 3. सम्पूर्ण तपासणी नंतर गुणवत्ता यादी तयार केली जाते.
 4. मेरिट लिस्ट नुसार निवड प्रक्रिया केली जाते.

आशा आहे कि आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

    हेल्पलाईन  ( Helpline ) –

Mobile Number: 020-26127569

E-Mail ID: swadhar.swho@gmail.com

विभाग/ मंत्रालय – समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र सरकार

स्वाधार योजना फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

टीप  :-  स्वाधार योजना फॉर्म चालू वर्षाचा भरावा.

 ऑफिसियल वेबसाइट – https://sjsa.maharashtra.gov.in/  

स्वाधार योजनामध्ये स्कॉलरशिप 51000 /- मिळते.

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?