Talathi MahaBharti 2023 Syllabus एकूण 4464 जागासाठी महाराष्ट्र तलाठी महाभरती 2023

Talathi MahaBharti 2023 Syllabus  महाराष्ट्राच्या महसूल विभागाने राज्यातील 4,464 रिक्त तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिकांऐवजी एकच प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहे. याचा अर्थ उमेदवार त्यांच्या आवडीच्या एकाच जिल्ह्यात परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. तलाठी संवर्गातील रिक्त पदे सरळ निवड प्रक्रियेद्वारे भरली जातील. तलाठी भरतीचे अधिकृत स्वरूप जाहीर झाले आहे. राज्यात एकूण 4,464 तलाठी पदे उपलब्ध असून, या भरती मोहिमेमुळे इच्छुक उमेदवारांना संधी मिळणे अपेक्षित आहे. भूमी अभिलेख आणि सर्वेक्षण विभागाने 26 जूनपासून सुरू झाली आहे. या महाभरतीचा अभ्यासक्रम कसा राहणार आहे ?, टॉपिक कोणकोणते असणार ? कोणता पेपर किती मार्क्स चा राहणार ? वेळ किती राहणार ? या सर्व प्रस्नाची उत्तर या लेखात पाहूया …..

Talathi MahaBharti 2023 विभाग नुसार पदे –

औरंगाबाद विभाग (Aurangabad Division) :-

Aurangabad (औरंगाबाद): 157 Posts, Jalna (जालना): 95 Posts, Parbhani (परभणी): 84 Posts, Hingoli (हिंगोली): 68 Posts, Nanded (नांदेड): 119 Posts, Latur (लातूर): 50 Posts, Beed (बीड): 164 Posts, Osmanabad (उस्मानाबाद): 110 Posts.

नाशिक विभाग ( Nashik Division ) :-

Nashik (नाशिक): 252 Posts, Dhule (धुळे): 233 Posts, Nandurbar (नंदुरबार): 40 Posts, Jalgaon (जळगाव): 198 Posts, Ahamednagar (अहमदनगर): 312 Posts.

 कोकण विभाग ( Konkan Division ) :-

Mumbai City (मुंबई शहर): 19 Posts, Mumbai Suburban (मुंबई उपनगर): 39 Posts, Thane (ठाणे): 83 Posts, Palghar (पालघर): 157 Posts, Raigad (रायगड): 172 Posts, Ratngairi (रत्नागिरी): 142 Posts, Sindhudurg (सिंधुदूर्ग): 119 Posts.

नागपूर विभाग (Nagpur Division) :-
Nagpur (नागपूर): 125 Posts, Wardha (वर्धा): 63 Posts, Bhandara (भंडारा): 47 Posts, Gondia (गोंदिया): 60 Posts, Chandrapur (चंद्रपूर): 151 Posts, Gadchiroli (गडचिरोली): 134 Posts.
 अमरावती विभाग ( Amravati Division ) :-

Amravati (अमरावती): 46 Posts, Akola (अकोला): 19 Posts, Yavatmal (यवतमाळ): 77 Posts, Washim (वाशीम): 10 Posts, Buldhana (बुलढाणा): 31 Posts.

पुणे विभाग (Pune Division):-

Pune (पुणे): 339 Posts, Satara (सातारा): 77 Posts, Sangali (सांगली): 90 Posts, Solapur (सोलापूर): 174 Posts, Kolhapur (कोल्हापूर): 66 Posts.

अभ्यासक्रम  ( Talathi MahaBharti 2023 Syllabus )-

 • Marathi Language (मराठी भाषा)
 • English Language (इंग्रजी भाषा)
 • General Knowledge (सामान्य ज्ञान)
 • Arithmetic / Mathematics (अंकगणित)
 • Reasoning /General  intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)

मराठी (Talathi MahaBharti 2023 Syllabus for marathi)

 1. समानार्थी शब्द
 2. विरुद्धार्थी शब्द
 3. काळ व काळाचे प्रकार
 4. शब्दांचे प्रकार, नाम
 5. सर्वनाम
 6. क्रियापद
 7. विशेषण
 8. क्रियाविशेषण
 9. विभक्ती
 10. प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
 11. संधी व संधीचे प्रकार म्हणी
 12. शब्दसंग्रह
 13. वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग
 14. शब्दसमूहाबद्दल एक शब्द.

इंग्रजी (Talathi MahaBharti 2023 Syllabus for English)

 1. Vocabulary
 2. Synonyms, Autonyms
 3. Proverbs
 4. Tense & Kinds Of Tense
 5. Question Tag
 6. Use Proper Form Of Verb
 7. Spot The Error
 8. Punctuation
 9. Fill in the blanks in the sentence
 10. Voice
 11. Verbal Comprehension Passage Etc
 12. Spelling
 13. Sentence
 14. Narration
 15. Structure
 16. One Word Substitution
 17. Article
 18. Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
 19. Phrases.

सामान्य ज्ञान ( Talathi MahaBharti 2023 Syllabus for General Knowledge )

 1. महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास (History of Maharashtra and India)
 2. पंचायतराज व राज्यघटना (Panchayat Raj and Constitution)
 3. भारतीय संस्कृती (Indian culture)
 4. भौतिकशास्त्र (Physics)
 5. रसायनशास्त्र (Chemistry)
 6. जीवशास्त्र (Biology)
 7. महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य (The work of social reformers in Maharashtra)
 8. भारताच्या शेजारील देशांची माहिती (Information of neighboring countries of India)

अंकगणित (Talathi MahaBharti 2023 Syllabus)

 • गणित – अंकगणित
 • बेरीज
 • वजाबाकी
 • गुणाकार
 • भागाकार
 • काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
 • सरासरी
 • चलन
 • मापनाची परिणामी
 • घड्याळ.

बुद्धिमत्ता (Talathi Exam Syllabus for General Intelligence )

 1. अंकमालिका
 2. अक्षर मलिका
 3. वेगळा शब्द व अंक ओळखणे
 4. समसंबंध – अंक
 5. अक्षर
 6. आकृती
 7. वाक्यावरून निष्कर्ष
 8. वेन आकृती.
Talathi MahaBharti 2023 Syllabus
Talathi MahaBharti 2023 Syllabus

 

परीक्षा पॅटर्न 

तलाठी भारतीची परीक्षा TCS (ऑनलाइन मोड) द्वारे घेतली जाईल. महाराष्ट्र महसूल आणि वन विभागाच्या तलाठी यांच्या परीक्षेत वेगवेगळे विभाग असतील. तलाठी भरती परीक्षेत 100 प्रश्न असतात. परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 200 गुण असतात. परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना 02 तासांचा वेळ दिला जातो. प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयाच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12) सारखाच आहे. इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी गुणवत्तेप्रमाणेच आहे. तलाठी परीक्षा 2023 मध्ये कोणतेही नकारात्मक मार्किंग नाही.

मराठी भाषा: 25 Questions, 50 Marks.
इंग्रजी भाषा: 25 Questions, 50 Marks.
सामान्य ज्ञान: 25 Questions, 50 Marks.
बौद्धिक चाचणी: 25 Questions, 50 Marks.
एकूण: 100 Questions, 200 Marks.

आशा आहे कि तुम्हाला या भरती बद्दल सर्व माहिती समजलीं असेल, माहिती आवडल्यास इतरांना पाठवा,तुम्हाला या भरती मध्ये चांगलं यश संपादन होवो धन्यवाद …..

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Talathi MahaBharti 2023 एकूण 4464 जागासाठी महाराष्ट्र तलाठी महाभरती 2023

वेबसाईट ( Official Website):    येथे क्लिक करा 

 

1 thought on “Talathi MahaBharti 2023 Syllabus एकूण 4464 जागासाठी महाराष्ट्र तलाठी महाभरती 2023”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?