‘बॉईज ४’ चित्रपटाचा धमाका |The Best Boyz-4 Marathi Movies of All Time, Cast, Realese date

The Best Boyz-4 Marathi Movies of All Time

‘बॉईज ३’ च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ चित्रपटाचा धमाका होणार आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचे चार भाग येणार आहेत.

बॉईज 4′ हा मराठी चित्रपट खरोखरच एक रोमांचक चित्रपट आहे. लोकांना तिसरा चित्रपट म्हणजे ‘बॉईज ३’ खूप आवडला होता, त्यामुळे आता चौथ्या चित्रपटासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे.

‘बॉईज 4’ या रोमांचक आणि लोकप्रिय चित्रपटाने मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अप्रतिम ‘बॉईज’ या चित्रपटाच्या सर्व भागांनी लोकांचे मनोरंजन केले आहे. ‘बॉईज 3’च्या मोठ्या यशानंतर आता ‘बॉईज 4’ मोठ्या उत्साहात येत आहे. ‘आम्ही धमाका करणार आहोत’ अशी घोषणा करणारे ‘बॉईज 4’चे पोस्टर सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. ‘बॉईज 4’ 20 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे सर्वांनी एन्जॉय करण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहावं .

Boyz-4 Marathi Movies ‘बॉईज 4’ कास्ट

समीर धर्माधिकारी
गिरीश कुलकर्णी
गौरव मोरे
रितिका श्रोत्री
यतीन कार्येकर
अभिनय बेर्डे
जुई बेंडखळे
पार्थ भालेराव
सुमंत शिंदे
ऋतुजा शिंदे
प्रतिक लाड
ओम प्रशांत पाटील
निखिल बने  etc.

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ४’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केलं असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. वैशिष्टय म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव असा चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत. तर नक्की हा चित्रपट पाहायला विसरू नका .

 

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती |

Chandrayan 3 Mission Launch Detail Information In Marathi 2023

 Super Blue Moon 2023 

सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases

डोळे आल्यास दिसतात हि लक्षणे

10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये 

मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?