Instagram

द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! 

Instagram

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

Instagram

अदा तिच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Instagram

अदा शर्मा ही इंग्लिश, हिंदी सोबतच मराठी भाषादेखील उत्तम बोलते.

Instagram

नुकत्याच तिच्या इंस्टाग्रामवर तिने नदीवरील नावामध्ये बसलेली फोटो शेअर केलीआहे. 

Instagram

त्या फोटोमध्ये एका नवीन लुकमध्ये दिसत आहे.

Instagram

अदाने हिरव्या आणि गुलाबी रंगाची साडी लावली आहे.

Instagram

पायात घुंगरू बांधलेली आहे.

Instagram

एक नृत्यांगनाच रूप घेऊन ती नावेमधे बसून आहे.

Instagram

या नव्या लूकवर नेटकऱ्यांनी छान छान कमेंट्स केल्या आहेत.