AUS vs AFG इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या

pinterest

मुंबईतील वानखडे स्टेडियमवर आयसीसी विश्वचषक २०२३ च्या ३९व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी झाला.

pinterest

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

pinterest

अफगाणिस्तानने ५० षटकांमध्ये ५ गडी गमावून २९१ धावा पूर्ण केल्या.

pinterest

ऑस्ट्रेलियाची सुरुवात मात्र खराब झाली,

pinterest

परंतु ग्लेन मॅक्सवेलच्या तुफानी द्विशतकाच्या जोरावर कांगारूंनी ४६.५ षटकांत ३ गडी शिल्लक असताना लक्ष्य गाठले.

pinterest

ग्लेन मॅक्सवेलने १२८ चेंडूत २१ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २०१ धावांची झुंजारू खेळी केली.

pinterest

या तुफानी फलंदाजीच्या जोरावर ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय सामन्यांमध्ये मधल्या फळीत सर्वोच्च धावसंख्या करणारे खेळाडूच्या यादीत पाहिलं क्रमांकाचं शिखर गाठले.

pinterest

ग्लेन मॅक्सवेलच्या कामगिरीला भरभरून शुभेच्या मिळाल्या.