नीता अंबानीच्या सुंदरतेचं रहस्य काय ?

मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी ही आज जगात आपली वेगळी ओळख निमार्ण केली आहे.

pinterest

 नीता अंबानी ह्या कित्येक महिलांसाठी आयडिल आहे.

pinterest

वयाच्या 60 वर्षीदेखील त्यांचं सौंदर्य आणि तंदुरुरस्ती पाहून अनेक जण चक्क झाले आहेत.

pinterest

नीता अंबानीच्या तंदुरुस्ती आणि सुंदरतेचं कारण म्हणजे 

pinterest

नीता अंबानी रात्री लवकर झोपतात आणि पहाटे लवकर उठतात. सकाळीची सुरुवात त्या पाणी आणि एक कप चहाने करतात.

pinterest

सकाळीची सुरुवात त्या पाणी आणि एक कप चहाने करतात.

pinterest

त्यानंतर त्या सुका मेवा खातात. तर नाश्त्यात अंड्याचा पांढरा भाग खातात. तर दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या आणि सूप घेतात. 

pinterest

संध्याकाळी हेल्दी फूड तर रात्रीच्या जेवण्यामध्ये परत हिरव्या भाज्या खातात. याशिवाय नीता अंबानी नेहमी डिटॉक्स पाणी पितात. 

pinterest

त्या 5 प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक घेतात. यामध्ये बीटरुट ज्यूस, पालकाचा ज्यूस, नारळ पाणी इत्यांदीचा समावेश आहे.

pinterest

या कारणामुळं नीता अंबानी इतकी फिट आणि सुंदर दिसते.

pinterest