image credit - insta 

भारत हा वन्य वाघांचा सर्वाधिक संख्या असलेला देश आहे. ...

image credit - insta

जंगलात वाघांचे आयुष्य साधारणपणे १० ते १५ वर्षांच्या दरम्यान असते.

भारत हे जवळपास 3000 वाघांचे हे घर आहे

1758 मध्ये, कार्ल लिनिअसने त्यांच्या सिस्टीमा नॅचुरायमध्ये वाघाचे वर्णन केले आणि त्याला फेलिस टायग्रिस असे वैज्ञानिक नाव दिले.

वाघ पाण्यात पोहू शकतो आणि झाडांवर चढू शकतो.

वाघांना जगातील सर्वोत्तम शिकारी मानले जाते.

वाघांच्या नऊ उपप्रजाती किंवा प्रकार आहेत, त्यापैकी तीन आता नामशेष झाल्या आहेत.

बंगाल टायगर सर्वात रॉयल टायगर आहे.