चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य   Chandrayan 3 live Photos

मंगल यान ,चंद्रयान 1,चंद्रयान 2, या मोहीम भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) पार पाडल्या आहेत.

परंतु चंद्रयान 2 चंद्रावर लँड आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर चंद्रयान दोन ही मोहीम अपूर्ण राहिली होती.

परंतु आता भारताने चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगने उतरवण्याच्या प्रयत्न केला जाईल.

या मिशनमध्ये सर्व प्रक्रिया चंद्रयान दोन सारखीच राहणार आहे

चंद्रयान 3 मिशनचा एकूण बजेट 615 कोटी रुपये राहणार आहे.

चंद्रयान 3   चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ उतरण्याची शक्यता आहे.