Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

Happy Birthday Virat Kohli, 35 Birthday: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे 10 रेकॉर्ड 

X

 Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

X

विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक वेळा T20 प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आहे.

 Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

X

विराट कोहलीने 15 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे आणि तो T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

 Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

X

 विराट हा T20 क्रिकेटमधील सर्वात प्रभावी फलंदाजांपैकी एक आहे, त्याने केवळ 27 सामन्यांमध्ये 1141 धावा केल्या आहेत.

 Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

X

 8000 धावा, 9000 धावा, 10000 धावा, 11000 धावा, 12000 धावा आणि 13000 धावा करणारा तो एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान फलंदाज देखील आहे.

 Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

X

त्याने केवळ 111 कसोटींमध्ये 7 द्विशतके केली आहेत. तसेच, पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता.

 Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

X

2015 च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीने 126 चेंडूत 107 धावा करत एक उल्लेखनीय कामगिरी केली 

 Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

X

 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग तीन शतके झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. 

 Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

X

2018 मध्ये, कोहलीने सर्वात जलद 4000 कसोटी धावा पूर्ण करणारा कर्णधार बनला आणि इंडियन प्रीमियर लीगच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. IPL 2016 मध्ये कोहलीने 973 धावा केल्या होत्या.

 Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

X

कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

 Happy Birthday Virat Kohli 35: क्रिकेटचा बाहुबली रन मशीन विराटच्या नावी आहेत हे १० रेकॉर्ड 

X

एका दशकामध्ये 20,000 धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.