हर घर तिरंगा अभियान  हा भारत सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर केला.

या वर्षी सुद्धा हर घर तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट 2023 या काळात सुरू राहील.

credit - google

credit - google

15 ऑगस्ट रोजी भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन असून देशभरात साजरा करण्यात येत आहे.

13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी, 

credit - google

credit - google

credit - google

 तिरंगा कधीही उलटा फडकावू नये. ध्वजारोहण करताना केशरी रंग सर्वात वरती असला पाहिजे पाहिजे.

credit - google

राष्ट्रध्वज कोणासमोरही झुकवू नये.

credit - google

तिरंग्याचा कधीही एखादा पेहराव म्हणून वापर वापर करू नये.

credit - google

झेंड्याचा नेहमी सन्मान केला पाहिजे रस्त्यावर झेंडा पडला असेल तर एका ठिकाणी जमा करावं खेडे असेल तर ग्रामपंचायत मध्ये जमा करावा आणि शहर असेल तर युवकांनी हे जमा करण्याचे काम करावे.