कंगना रणौतच्या चंद्रमुखी 2 चा ट्रेलर रिलीज  

pinterest

चंद्रमुखी 2 चित्रपट हा पी. वासू यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला आगामी कॉमेडी हॉरर चित्रपट आहे.

pinterest

चंद्रमुखी हा चित्रपट (2005) चा सिक्वेल आहे.

pinterest

या चित्रपटात राघव लॉरेन्स आणि कंगना राणौत, मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

pinterest

वाडीवेलू, राधिका सरथकुमार, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार, सृष्टी डांगे, राव रमेश, सुबिक्षा आणि इतर सहाय्य भूमिकेत दिसणार आहेत.

pinterest

पी. वासू यांनी सप्टेंबर 2012 मध्ये चंद्रमुखी चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याची योजना आखली होती.

pinterest

या चित्रपटामध्ये एकूण 10 गाणी आहेत

pinterest

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या या चंद्रमुखी २ सिनेमामुळे खूप चर्चेत आहे.

pinterest

 हा चंद्रमुखी 2 सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

pinterest

चंद्रमुखी 2 सिनेमा 28 सप्टेंबर रोजी सर्व चित्रपटगृहात पाहायला मिळेल.