के-एल राहुल विषयी थोडक्यात माहिती जाणून घ्या.

Pinterest

Pinterest

के-एल राहुल चा जन्म 18 April 1992 मध्ये बंगलोर येथे झाला.

Pinterest

के-एल राहुलच पूर्ण नाव कन्नूर लोकेश राहुल आहे.

Pinterest

के-एल राहुल हा भारतीय क्रिकेट टीम मध्ये विकेटकिपर आहे .

Pinterest

तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार आहे.

Pinterest

भारतीय क्रिकेटर के-एल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी 2023 मध्ये लग्न बंधनात अडकले.

Pinterest

के-एल राहुल यांच्या वडिलांचे नाव के एन लोकेश असे आहे.

Pinterest

 के-एल राहुल यांच्या आईचे नाव राजेश्वरी असे आहे.

Pinterest

 Ind vs Pak asia cup 2023  मध्ये 106 बॉल मध्ये 111 रान काढले .

Pinterest