मीठाचा अति सेवन केल्याने होतात हे नुकसान  

ब्लड प्रेशर जास्त होऊ शकते.

ब्लड प्रेशर जास्त होऊ शकते.

शरीरामध्ये डिहाइड्रेशन होऊ शकते. हार्ट आणि नसांवर याचा गंभीर परिणाम होतो.

हार्ट अटॅक आणि रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते.

हीमोफिलियाच्या रूग्णांमध्ये रक्त खुप पातळ होते.

 आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते .

 आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते .

किडनी रोग, किडनी स्टोनची समस्या होऊ शकतात.

डोकेदुखी आणि शरीरात सूज येऊ शकते.

डोकेदुखी आणि शरीरात सूज येऊ शकते.

लठ्ठपणाचा मोठा धोका असू शकतो.

लठ्ठपणाचा मोठा धोका असू शकतो.

दिवसातून ५ ते ६ ग्राम च्या जास्त मिठाचं सेवन करू नये 