Mohammed shami new record: विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड 

Pinterest

World Cup 2023 IND vs NZ धर्मशाळेत झालेल्या सामन्यात मोहम्मद शमीने श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्स घेऊन खूप मोलाची कामगिरी बजावली आहे.

Pinterest

विश्वचषक क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

Pinterest

पाच विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क च्या सोबत या यादीत सामील झाला आहे.

Pinterest

विश्वचषकात आतापर्यंत केवळ या दोन गोलंदाजांनी तीनवेळा पाच बळी घेतले आहेत. 

Pinterest

मोहम्मद शमीने केवळ तीन सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. 

Pinterest

या सर्व गोष्टींमुळे स्पर्धेच्या वैभवात अधिकच भर पडली आहे.

Pinterest

मोहम्मद शमी हा एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.

Pinterest

याआधी हा रेकॉर्ड जहीर खानच्या नावी होता. 

Pinterest

एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी मोहम्मद शमी हा एकूण ४७ विकेट्स घेऊन पहिल्या स्थानी आहे.