जगातील सात आश्चर्य (अजूबे) कोणते ?

Pinterest

Pinterest

रोमन कोलोजियम इटली देशातील रोम शहराच्या मध्यात स्थित आहे.

Roman Colosseum 

Pinterest

चीचेन इत्जा मेक्सिकोतील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.

चीचेन इत्जा 

Pinterest

भारताची शान असलेले ताजमहल आग्रा शहरात स्थित आहे.

ताजमहल

Pinterest

चीनची भिंत जगभरात The Great Wall of China म्हणून ओळखली जाते

चीनची भिंत

Pinterest

माचू पिचू दक्षिण अमेरिका च्या पेरू मध्ये स्थित एक ऐतिहासिक शहर आहे. 

माचू पिचू 

Pinterest

ब्राझील देशातील रिओ दी जनेरिओ या शहरात स्थापित असलेली येशू ख्रिस्ताची प्रतिमा

ख्रिस्त द रिडीमर

Pinterest

पेट्रा दक्षिण जॉर्डन मध्ये स्थित एक इतिहासिक नगर आहे.

पेट्रा