पुष्पा 2 द रुल 

पुष्पा 2 द रुल या चित्रपटातील अल्लू अर्जुन चा पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे.

Pinterest

पुष्पा पार्ट 1 हा चित्रपट ड्रामा, अॅक्शन आणि सिक्वेन्सने परिपूर्ण होती.

Pinterest

असाच अॅक्शन पुष्पा 2 द रुल मध्ये पाहायला मिळणार आहे.

Pinterest

पुष्पा 2 द रुल चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Pinterest

पुष्पा 2 द रुल या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच हा चित्रपट खूप रोमांचकारक असेल हे निश्चितच.

Pinterest

या चित्रपटात अल्लू अर्जुनचा आणखी नवीन लुक पाहायला मिळणार आहे.

Pinterest

या चित्रपटाचे एकूण अंदाजे बजेट सुमारे 500 कोटी असण्याची शक्यता आहे.

Pinterest

पुष्पा 2 द रुल चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Pinterest

पुष्पा 2 द रुल चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Pinterest