Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन

Fill in some text

शाओमी कंपनीने सर्वात स्वस्त 5G फोन लॉन्च केला आहे. 

Redmi 13C चा 5G व्हेरिएंट मध्ये 6.74-इंचाच्या डिस्प्लेसह उपलब्ध आहे. 

Redmi 13C चा प्रोसेसर MediaTek Dimensity 6100 + देणार आला आहे.

Redmi 13C 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W चार्जिंग सपोर्ट आहे.

शाओमी C सिरीज मधील हा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. 

4GB रॅम व्हेरिएंटमध्ये या फोन ची किंमत 9,999 रुपये एवढी आहे. 

6GB रॅम व्हेरिएंटमध्ये या फोन ची किंमत 11,499 रुपये एवढी आहे.

8GB RAM व्हेरिएंटमध्ये या फोन ची किंमत 13,499 रुपये आहे.

Redmi 13C हा फोन तीन कलर मध्ये उपलब्ध आहे.

Startrail Black, Startrail Silver आणि Startrail Green कलर मध्ये उपलब्ध आहे.