सई ताम्हणकर चा मनमोहक लुक पाहून व्हाल चक्क !

सई ताम्हणकर चा मनमोहक लुक पाहून व्हाल चक्क !

instagram

instagram

सई ताम्हणकर हि मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे.

instagram

सई ताम्हणकर चा जन्म 25 जून, 1986 मध्ये झाला.

instagram

सई हि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे .

instagram

एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत आपली ओळख निर्माण केली आहे .

instagram

2013 साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सई ला मराठी चित्रपटसृष्टीत एक नवी ओळख मिळाली.

instagram

सई ने आमिर खानच्या 'गजनी' आणि सुभाष घई यांच्या 'ब्लॅक ऍड व्हाईट' सह अनेक हिंदी चित्रपटात भूमिका बजावल्या आहेत.

instagram

हिंदी चित्रसृष्टीत सई हंटर या सिनेमात आपल्या बोल्ड भूमिकेसाठी ओळखली जाते.

instagram

सई ताम्हणकर ही मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

instagram

सई ताम्हणकरचा आगामी चित्रपट श्रीदेवी प्रसन्न 5 जानेवारी 2024 ला येणार   आहे 

instagram