दीपिका पदुकोण चा नवीन लेडी सिंघम लुक शक्ती शेट्टी !

दीपिका पदुकोण चा नवीन लेडी सिंघम लुक शक्ती शेट्टी !

डिजिटल कॉप युनिव्हर्स इंडियन पोलीस फोर्स 19th January  2024 ला पाहायला मिळणार आहे.

pinterest

ही सिरीज नंतर आता   रोहित शेट्टीने शिंघम, शिंघम रिटर्न्स, सिम्बा, सूर्यवंशी, सारख्या हिट मूवी केल्या आहेत.

pinterest

 या सिंघम मुवींमध्ये आता पर्यंत बाजीराव सिंघम,

pinterest

संग्राम भालेराव, 

pinterest

वीर सूर्यवंशी पाहिले असेल, 

pinterest

आता लेडी सिंघम शक्ती शेट्टी पाहायला मिळणार आहे .

pinterest

या शक्ती शेट्टी ची करणारी दुसरी कोणी नाही तर ती आहे, 

pinterest

जवान सारख्या सुपर हिट मूव्हीमधील दीपिका पदुकोण

pinterest

ही शिंघम अगेन मूवी  (Singham Again) आपल्याला १५ ऑगस्ट २०२४ ला पाहायला मिळणार आहे.

pinterest