देशभरात सध्या टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले आहेत.

सध्याच्या घडीला टोमॅटोचा भाव महाराष्ट्रासह देशभरात 120 ते 160 रुपये प्रतिकिलोवर गेला आहे.

टोमॅटोचे भाव अचानक का वाढलेत?

पावसामुळं आणि गारपीटीमुळं या पिकाला मोठा फटका बसला असल्यानं पुरवठा कमी झाल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे.

सध्या टोमॅटोचा तुटवडा असल्यानं अनेक ठिकाणी याची साठेबाजी आणि काळाबाजारही सुरु असल्याचं चित्र आहे.

टोमॅटोचं उत्पादनातं  घटलं  असून यात ३० टक्क्यांनी घट झाली

टोमॅटो च्या वाढत्या भावामुळे जनता हि फार संतापलेली  आहे

टमाटरच्या वाढत्या भावामुळे टमाटरचा वापर हि खूप कमी झाला आहे .

लवकरच याच्यावर उपाय निघणार असून टमाटरच्या भावात कमी येणार आहे