virat kohli ind vs pak asia cup 2023 

virat kohli ind vs pak asia cup 2023 

pinterest

pinterest

भारत पाकिस्तान विरुद्ध सामन्यात विराट कोहली ने घडवला नवा विक्रम 

pinterest

पाकिस्तानविरुद्ध ९० धावा करताच विराटच्या वनडे क्रिकेटमधील १३ हजार धावा पूर्ण करून नवीन रेकॉर्ड नावी केला .

pinterest

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला विराट कोहली.

pinterest

सचिनने १३ हजार धावा   ३२१ डावात पूर्ण केले.

pinterest

तर विराटने हा रेकॉर्ड  फक्त २६७ डावात पूर्ण केला.

pinterest

विराट कोहलीने या आधी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ८ हजार, १० हजार, ११ हजार आणि १२ हजार धाव पूर्ण करणारा खेळाडू आहे . 

pinterest

 वनडे क्रिकेटमध्ये १३ हजार धावा पार करणारा सचिन तेंडुलकरनंतर विराट हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

pinterest

भारताने ३५६ रन कडून ३५७ विराट कोहलीने शानदार पारीचा नजारा दाखविला आहे. 

pinterest

 किंग कोहलीने नाबाद ९४ बाल मध्ये १२२ धावा काढल्या.