Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ?

Pinterest

तृप्ती डिमरी हिचा जन्म 23 फेब्रुवारी 1994 रोजी उत्तराखंडमध्ये झाला.

Pinterest

ही अभिनेत्री दीर्घकाळापासून बॉलिवूडसोबत  जुडलेली आहे.

Pinterest

तिने पोस्टर बॉईज (2017) या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली.

Pinterest

अॅनिमलच्या आधी तृप्ती डिमरी हि तेवढी प्रख्यात नव्हती.

Pinterest

परंतु अॅनिमल चित्रपट रिलीज झाल्यानंतर ही अभिनेत्री सतत चर्चेत राहिली आहे.

Pinterest

 या चित्रपटात तिने रणबीर कपूरसोबत बोल्ड सीन देऊन पडद्यावर आग लावली आहे. 

Pinterest

जिकडे तिकडे आता झोया भाभी म्हणून खूप वायरल होत आहे.

Pinterest

अॅनिमल चित्रपटात रश्मीका पेक्षा तृप्ती दिमरीला जास्त पसंत केले आहे.

Pinterest

अॅनिमल या चित्रपटाने तृप्ती दिमरीला रातोरात स्टार बनवले आहे.