भारताचा कर्णधार रोहित शर्माचे वनडे वर्ल्डकपमध्ये आणखी एक शतक हुकले.

आतापर्यंत खेळलेले सर्व 5 सामने टीम इंडियाने या स्पर्धेत जिंकले आहेत.

pinterest

वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम याआधीच रोहित शर्माच्या नावावर आहे.

pinterest

याआधी रोहितने वर्ल्डकपमध्ये ७ शतकं केली होती.

pinterest

आज इंग्लंडविरुद्ध वर्ल्डकपमधील ८वे शतक करण्याची त्याला संधी होती.

pinterest

रोहितने १०१ चेंडूत ३ षटकार आणि १० चौकारांसह ८७ धावा केल्या.त्याआधी भारतीय डावाच्या २१व्या षटकात रोहितने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला.

pinterest

 या चौकारासह रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १८ हजार धावा पूर्ण झाल्या. 

pinterest

मात्र ८७ धावांवर आदिल रशीदने त्याला बाद केले.

pinterest

रोहितने वनडे करिअरमधील ३२वे शतक फक्त १३ धावांनी हुकले.

pinterest

रोहितने वनडे करिअरमधील ३२वे शतक फक्त १३ धावांनी हुकले.

pinterest