world cup prize money: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात विजेत्या संघाला मिळणार एवढी रक्कम !

World cup prize money: अंतिम सामना हा रविवार १९ नोव्हेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. तर या दोन्ही टीमच्या बद्दल विजेत्या टीमला किती रक्कम मिळणार आहे काही जाणून घेऊया.

भारताने ग्रुप स्टेजमधून सर्व नऊ सामने जिंकून कमाल 18 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारताचा 2.570 चा निव्वळ रन रेट हा ग्रुप स्टेजमधील सर्वोत्कृष्ट आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला आणि टेबलवर शेवटच्या स्थानावर बसून उर्वरित सात सामने जिंकून 14 गुणांसह पात्रता मिळवली. दोन्ही टीमने संपूर्ण सिरीज मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

बक्षीस (world cup prize money)

world cup prize money – India vs Australia अंतिम सामना हा 19 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे, यामध्ये जो संघ विजयी होणार त्या विजेत्या संघाला US$ 4,000,000  (33,296,309.03 Indian Rupees) बक्षीस रक्कम दिली जाईल.

 

TVS Apache RTR 310: बाईक रेसिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर,TVS ने लाँच केली धमाकेदार रेसिंग बाईक

नेमकं काय आहे हे 75 दिवसाचा हार्ड फिटनेस चॅलेंज | 75 day hard Challenge

Delhi’s air pollution Solutions: दिल्लीत वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी हे आहेत दमदार उपाय !

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?